• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुठं उष्णतेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाच्या सरी, 25 मे रोजी राज्याचे हवामान कसे? वाचा सविस्तर!

May 24, 2026 by admin Leave a Comment


सध्या वातावरणात अनेक बदल घडत आहेत. कुठे कडक ऊन पडत आहे तर कुठे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे 25 मे रोजी हवामान कसे असेल, ते जाणून घेऊ या…

 सोमवारी म्हणजेच 25 मे रोजी काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसरणार आहे. अमरावती चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी म्हणजेच 25 मे रोजी काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसरणार आहे. अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे गोंदिया नागपूर यवतमाळ अकोला भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे गोंदिया, नागपूर, यवतमाळ, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातल काही जिल्ह्यामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणूनचसो सोलापूर बीड लातूर धाराशीव पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातल काही जिल्ह्यामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणूनचसो सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या काळात ज्या ठिकाणी पावसाच्या सरी बरसरणार आहेत त्या भागात नागरिकांनी घरांची डागडुजी करावी. पाऊस आल्यानंतर झाडाखाली बसू नये असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारी करावी असेही सांगितले जात आहे.

या काळात ज्या ठिकाणी पावसाच्या सरी बरसरणार आहेत, त्या भागात नागरिकांनी घरांची डागडुजी करावी. पाऊस आल्यानंतर झाडाखाली बसू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारी करावी, असेही सांगितले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in