आयपीएल 2026 स्पर्धेचा विजेता अवघ्या काही तासात समोर येणार आहे. जेतेपदाच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. विजेत्याला आयपीएलची चमचमणारी ट्रॉफी उंचवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही ट्रॉफी कोण उंचावणार याची उत्सुकता आहे. आतापर्यंत आयपीएलच्या 18 पर्वात 8 संघांनी ट्रॉफी हाती […]
Archives for May 2026
मालिका विश्वातून थेट रंगभूमीवर; ‘आता थांबवायचं कसं?’ मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण
मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे पाच ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. […]
रेल्वे, गॅस सिलिंडर ते यूपीआय, 1 जूनपासून होणार मोठे बदल; समजून घ्या अन्यथा बसेल खिशाला मोठी झळ!
June Month Rule Change : आता मे महिना संपला असून सर्वांनीच जून महिन्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात नेमकं काय काय कारायचं? आर्थिक व्यवहार कोणते आहेत? याचे गाणित सगळेच करत असतील. परंतु जून महिन्यात बँकिंग, आर्थिक देवाणघेवाण तसेच तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम माहिती नसतील तर तुमच्या […]
सरकारकडून 30 जीवनावश्यक औषधांच्या किंमती निश्चित; MRP पेक्षा जास्त आकारता येणार नाही पैसे
सरकारने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांच्यासाठी दररोज किंवा दीर्घ काळासाठी घ्याव्या लागणाऱ्या 30 अत्यावश्यक औषधांच्या एमआरपी (MRP) निश्चित केल्या आहेत. म्हणजेच आता कोणतीही फार्मसी या औषधांसाठी निर्धारित एमआरपीपेक्षा एक रुपयासुद्धा जास्त आकारू शकणार नाही. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) 27 मे 2026 पासून लागू होणारा हा आदेश जारी केला आहे. भारतातील औषधांच्या किमतींबद्दलची सर्वांत मोठी […]
मी माझं आयुष्य..; नाग चैतन्यसोबतच्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सोभिताचं उत्तर
अभिनेत्री सोभिता धुलिपालाने डिसेंबर 2024 मध्ये नाग चैतन्यशी लग्न केलं. या लग्नावरून इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये बरीच चर्चा झाली होती. कारण त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यापूर्वी सोभिता किंवा नाग चैतन्यने त्यांच्या नात्याची जाहीर कबुली कधीच दिली नव्हती. मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच काळापासून होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोभिता तिच्या […]
Mumbai Latest News | मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
अलीकडेच मुंबईचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कालच दिल्लीतील पोलिसांनी मुंबईतील दादर स्थानक उडवण्याचा कट करणाऱ्यांना अटक केली यांनतर आज मुंबईतील भुलेश्वर या ठिकाणी एका दुकानाच्या बाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे . ही माहिती मिळताच पोलीसही अलर्ट झाले आहेत. पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्ब निरोधक पथकाला पाचारण करण्यात आलं असून […]