• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Latest News | मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग

May 31, 2026 by admin Leave a Comment


अलीकडेच मुंबईचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कालच दिल्लीतील पोलिसांनी मुंबईतील दादर स्थानक उडवण्याचा कट करणाऱ्यांना अटक केली यांनतर आज मुंबईतील भुलेश्वर या ठिकाणी एका दुकानाच्या बाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे . ही माहिती मिळताच पोलीसही अलर्ट झाले आहेत. पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्ब निरोधक पथकाला पाचारण करण्यात आलं असून पथक येईपर्यंत हा परिसर सील करण्यात आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या बॅगेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका दुकानाबाहेर ही बॅग ठेवण्यात आली. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी करण्यात आली. या बॅगेबद्दल पोलिसांनी परिसरातील नागरिकांनी माहिती दिली.

मुंबईचा हा भुलेश्वर परिसर अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. याच परिसरात ही बॅग सापडल्याने तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या. ही बॅग नक्की कोणी आणून ठेवली, याचाही शोध घेतला जात आहे. मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. याबाबत बोलताना पोलिसांनी म्हटले की, अगोदर आम्ही तपास करत आहोत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in