आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात गुजरात टायटन्सने विजयासाठी 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान आरसीबीने 5 गडी गमवून 18 व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यावर पूर्णपणे आरसीबीची पकड राहिली. नाणेफेकीचा कौल जिंकण्यापासून गोलंदाजी आणि फलंदाजीतही आरसीबी वरचढ ठरली. या सामन्यात गुजरात टायटन्स […]
Archives for May 2026
भोंदू खरातची भूमिका किरीट सोमय्यांना मिळणार का? सुषमा अंधारेंनी डिवचले
लिंगपिसाट अशोक खरातच्या कारनाम्यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. खरातच्या या कारनाम्यांची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. तो सध्या तुरुंगात असून त्याच्यावर कोर्टात खटले भरण्यात आले आहेत. खरातने महिलांचं लैंगिक शोषण करतानाच भोंदूगिरीच्या माध्यमातून करोडोची मायाही जमवली आहे. त्याच्या भक्त संप्रदायात सामान्य माणसंच नव्हे तर राजकारणी आणि सेलिब्रिटीही होते. त्याने या सर्व लोकांना गंडवल्याचं सांगितलं […]
सरकारी कार्यालयाच्या वॉशरुममध्ये स्पाय कॅमेरा, महिला सहकाऱ्याचे बनवले व्हिडीओ, एकतर्फी प्रेमातून विकृती…
ओडिशा येथील जगतसिंहपूर येथील जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए)कार्यालयात महिला शौचालयात स्पाय कॅमेरे लावून महिला सहकाऱ्याचे व्हिडीओ बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. या घटनेत एका ज्युनिअर क्लार्कला अटक करण्यात आली आहे. या ज्युनिअर क्लार्क एका सहकारी महिला कर्मचाऱ्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, या महिलेकडून त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. […]
Vastushastra : ही दोन झाडं कधीच मुख्य दरवाजासमोर असू नयेत, घराला कधीच प्राप्त होणार नाही आर्थिक स्थैर्य
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेले विविध प्रकारचे वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही अशुभ माण्यात आली आहेत. अशी झाडं घराच्या मुख्य दरवाजासमोर नसावीत असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर ही झाडं घराच्या मुख्यदरवाजासमोर असतील तर घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशा घराला कधीही आर्थिक […]
कायम दारूच्या नशेत असायची, घटस्फोटाचं टेन्शन, अभिनेत्रीला वडिलांचा मेसेज आला अन् आयुष्य बदललं!
बॉलिवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेले आहेत. करिअरमधील संघर्ष, वैयक्तिक आयुष्यातील वाद, प्रेमात मिळालेला दगा अशा सर्व घटनाक्रमांनी काही अभिनेत्रींचं आयुष्य चांगलंच वादळी राहिलेलं आहे. बॉलिवुड गाजवलेली अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या आयुष्यात भरपूर सारे संघर्षाचे दिवस पाहिले. आयुष्यातील एका धक्क्यामुळे तिला मद्याप्रशानची खूपच सवय लागली होती. तिला मद्याची […]
IPL 2026 Final, RCB vs GT: वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून संभ्रम, व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा बाद की नाबाद?
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन आश्वासक सुरूवात करतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी क्रीडाप्रेमींचा अपेक्षाभंग केला. दोघंही स्वस्तात बाद झाले. इतकंच काय तर निशांत सिंधूही 20 धावा करून […]