• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कायम दारूच्या नशेत असायची, घटस्फोटाचं टेन्शन, अभिनेत्रीला वडिलांचा मेसेज आला अन् आयुष्य बदललं!

May 31, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेले आहेत. करिअरमधील संघर्ष, वैयक्तिक आयुष्यातील वाद, प्रेमात मिळालेला दगा अशा सर्व घटनाक्रमांनी काही अभिनेत्रींचं आयुष्य चांगलंच वादळी राहिलेलं आहे.

बॉलिवुड गाजवलेली अशीच एक अभिनेत्री आहे जिने आपल्या आयुष्यात भरपूर सारे संघर्षाचे दिवस पाहिले. आयुष्यातील एका धक्क्यामुळे तिला मद्याप्रशानची खूपच सवय लागली होती. तिला मद्याची सवय एवढी लागली होती की ती स्वत:लाही विसरून जायची.

बॉलिवुड गाजवलेली अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या आयुष्यात भरपूर सारे संघर्षाचे दिवस पाहिले. आयुष्यातील एका धक्क्यामुळे तिला मद्याप्रशानची खूपच सवय लागली होती. तिला मद्याची सवय एवढी लागली होती की ती स्वत:लाही विसरून जायची.

या अभिनेत्रीचे नाव आहे पूजा भट्ट. पूजा भट्ट यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेलं आहे. परंतु विकी लालवाणी यांच्यासोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्या दारुच्या सवयीविषयी सांगितले आहे. मनीष मखिजा यांच्यासोबतचं माझं लग्न संपुष्टात येणार होतं हे समजून लागल्यानंतर मी आतून तुटले होते असे पूजा भट्ट यांनी सांगितले.

या अभिनेत्रीचे नाव आहे पूजा भट्ट. पूजा भट्ट यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेलं आहे. परंतु विकी लालवाणी यांच्यासोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्या दारुच्या सवयीविषयी सांगितले आहे. मनीष मखिजा यांच्यासोबतचं माझं लग्न संपुष्टात येणार होतं, हे समजून लागल्यानंतर मी आतून तुटले होते, असे पूजा भट्ट यांनी सांगितले.

तसेच माझा अकरा वर्षांचा संसार तुटत असल्याने मी खूप टेन्शनमध्ये असायचे. आतून मी तुटले होते. त्यामुळे हे दु:ख विसरण्यासाठी मी मद्यप्राशन करायचे. आग विझविण्यासाठी मी पेट्रोलचा वापर करत होते. तब्बल दोन वर्षे मी खूप दारू प्यायले असे पूजा भट्ट यांनी सांगितले.

तसेच माझा अकरा वर्षांचा संसार तुटत असल्याने मी खूप टेन्शनमध्ये असायचे. आतून मी तुटले होते. त्यामुळे हे दु:ख विसरण्यासाठी मी मद्यप्राशन करायचे. आग विझविण्यासाठी मी पेट्रोलचा वापर करत होते. तब्बल दोन वर्षे मी खूप दारू प्यायले, असे पूजा भट्ट यांनी सांगितले.

पुढे बोलताना माझे वडील महेश भट्ट यांनी डिसेंबर 2016 मध्य माझ्या वडिलांनी मला एक मेसेज केला तू जर माझ्यावर वडील म्हणून प्रेम करत असशील तर तू स्वत:वर प्रेम करायला शिक असा तो संदेश होता. या संदेशानंतर मी माझ्यावर प्रेम करायला शिकले. आता दहा वर्षांपासून मी दारुचा एकही थेंब पिलेला नाही अशी आठवणही पूजा भट्ट यांनी सांगितली.

पुढे बोलताना, माझे वडील महेश भट्ट यांनी डिसेंबर 2016 मध्य माझ्या वडिलांनी मला एक मेसेज केला, तू जर माझ्यावर वडील म्हणून प्रेम करत असशील तर तू स्वत:वर प्रेम करायला शिक, असा तो संदेश होता. या संदेशानंतर मी माझ्यावर प्रेम करायला शिकले. आता दहा वर्षांपासून मी दारुचा एकही थेंब पिलेला नाही, अशी आठवणही पूजा भट्ट यांनी सांगितली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khavadya Dongar : कुणाल चांदगुडेच्या कुटुंबाने गाव का सोडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर
  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in