• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastushastra : ही दोन झाडं कधीच मुख्य दरवाजासमोर असू नयेत, घराला कधीच प्राप्त होणार नाही आर्थिक स्थैर्य

May 31, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेले विविध प्रकारचे वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही अशुभ माण्यात आली आहेत. अशी झाडं घराच्या मुख्य दरवाजासमोर नसावीत असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर ही झाडं घराच्या मुख्यदरवाजासमोर असतील तर घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशा घराला कधीही आर्थिक स्थिरता प्राप्त होत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच ही झाडं जर तुमच्या मुख्य दरवाजाजवळ असतील तर तुमच्या आयुष्यात इतरही काही समस्या येऊ शकतात, जसं की काहीही कराण नसताना घरात भांडणं वाढतात. पती-पत्नीचं पटत नाही. त्यामुळे ही झाडं कधीही घराच्या समोर लावू नयेत. ही झाडं नेमकी कोणती आहेत, आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चाल तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

केळीचं झाडं – केळीच्या झाडाचं धार्मिक महत्त्व प्रचंड आहे. म्हणजे कोणत्याही शुभ कामासाठी केळीच्या झाडाच्या पानाचा वपार केला जातो. तसेच केळीच्या फळाचा देवाला नवैद्य दाखवला जातो. केळीच्या खोडाचे देखील अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत. थोडक्यात काय तर केळीचा कोणताच भाग टाकावू नये. पूर्वी जेवणासाठी लोक केळीच्या पानाचाच वापर करायचे, आजही अनेक ठिकाणी जेवणासाठी केळीच्या पानाचा वापर होतो. श्राद्ध, पक्ष अशावेळी तर जेवणं हे केळीच्या पानातच वाढलं जातं. जरी केळीचं धार्मिक महत्त्व प्रचंड असलं तरी देखील केळीचं झाडं घाराच्या मुख्य दरवाजाजवळ असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आगे. कारण यामुळे घराला कधीही आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही.

पपईचं झाड – पपईचं झाडं देखील घराच्या मुख्य दरवाजाजवळ असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर एखाद्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ पपईचं झांड असेल तर त्या घरात कायम आर्थिक समस्या निर्माण होतात असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओमराजे निंबाळकर नामचीन गद्दार… संजय राऊत यांचे गंभीर आरोप, 15 कोटी रूपये..
  • 6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…
  • IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा
  • 27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर
  • विना तिकीट प्रवास आता महागणार, रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांसाठी आता आणखी कठोर तरतूद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in