बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'कुली' या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. तब्बल 43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या मूळ कथेनुसार अमिताभ बच्चन यांच्या पात्राचा शेवटी मृत्यू होणार होता. मात्र, एका गंभीर अपघातानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचा क्लायमॅक्सच बदलण्याचा निर्णय घेतला. 'कुली'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता पुनीत इस्सार यांच्यासोबतच्या […]
Archives for May 2026
जर्मनीत भारताचा डंका! India Federation of Germany चळवळीने जिंकली मने, परदेशात तुम्हाला मोठी संधी काय?
India Federation of Germany : जर्मनीत अनेक भारतीय वास्तव्यास आहेत. नोकरी आणि कामाच्या निमित्ताने या देशात त्यांचा वावर आहे. जर्मनीशी गेल्या काही वर्षात भारताचा व्यापार वाढला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत पुढारलेल्या या देशात आता भारतीय नागरिकांसाठी हक्काची चळवळ उभी ठाकली आहे. भारतीयांना तिथे या चळवळीमुळे आवाज मिळाला आहे. India Federation of Germany या चळवळीने सर्वांची मनं […]
सुपरस्टारच्या आईचं निधन, सांत्वनासाठी त्रिशासोबत पोहोचले थलपती विजय; उंचावल्या नेटकऱ्यांच्या भुवया
तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजित कुमार यांची आई मोहिनी मणी यांचं निधन झालं. आईच्या निधनाचं वृत्त मिळतात अजित कुमार शनिवारी दुबईहून चेन्नईला परतले. या दु:खद घटनेवेळी चित्रपटसृष्टी आणि राजकीय वर्तुळातील अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केलं. यामध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचाही समावेश होता. सोशल मीडियावर अजित कुमार आणि थलपती विजय यांचा एक व्हिडीओ […]
पुण्यात विषारी दारुच्या घटनेनंतर महाराष्ट्रात मध्यरात्री सर्वात मोठी छापेमारी, पोलिसांना सापडलं असं काही…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर राज्यभरात अवैध दारु अड्ड्यांविरुद्ध युद्धपातळीवर धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे ग्रामीणसह सांगली आणि नागपूर जिल्ह्यात गेल्या […]
नाग चैतन्यने समंथाला फसवलं, असं म्हणणाऱ्यांची आता खैर नाही; कोर्टाने थेट..
दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने त्याच्या ओळखीचा गैरवापर करणाऱ्या आणि त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या ऑनलाइन कंटेंटविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2021 मध्ये समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्यावर फसवणुकीचा आरोप झाला होता. नाग चैतन्यविरोधात सोशल मीडियावर विविध निराधार आरोप झाले होते. याविरोधात त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा […]
59 वर्षीय अभिनेत्री नव्या लुकने वाढवली चाहत्यांची धक-धक, सौंदर्य पाहून सर्वच थक्क
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश फॅशन सेन्सने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अशातच आता पुन्हा एकदा तिच्या नव्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. माधुरीने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही आकर्षक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती […]