• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

खेळ मांडला, 33 गावांनी जमिनी दिल्या, आता बघताहेत वाट..

August 16, 2026 by admin Leave a Comment

नंदूरबार जितेंद्र बैसाणे : देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे पूर्ण झाली… देश चंद्रावर पोहोचला, डिजिटल क्रांती झाली, विकासाच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या. मात्र, नंदुरबारच्या सातपुड्यातील माणिबेली गाव आजही अंधारातच आहे. साधारणपणे या गावाची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. देशातील पहिल्या मतदाराची ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या या गावाला 80 वर्षांनंतरही विजेची प्रतीक्षा आहे. या विधारक परिस्थितीला जबाबदार कोण असा […]

Filed Under: Latest News

नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क…

August 16, 2026 by admin Leave a Comment

सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेत मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री गिरीश महाजनांचाही फोटो असून, त्याखाली त्यांचा थेट पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री असा स्पष्ट उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी कुंभमेळा प्राधिकरणाच्या […]

Filed Under: Latest News

भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते… शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?

August 16, 2026 by admin Leave a Comment

पुण्याच्या कसबापेठ मतदारसंघात राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का बसणार असून, कसब्यातील शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे शिंदे गटाला कसब्यात मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. ऐकीकडे शिंदे गटाचं इनकमिंग सुरू असताना अचानक मोठी घडमोड समोर आली आहे. काही काळापुर्वी अनेक बड्या नेत्यांनी […]

Filed Under: Latest News

अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर…

August 16, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर मतांच्या राजकारणासाठी वंदे मातरम विसरल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील एका जाहीर सभेत बोलताना शाह यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांच्या मते, काँग्रेसने केवळ मतांसाठी राष्ट्रीय भावनांचा अनादर केला आहे. अमित शाह यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “जर थोडी तरी लाज शिल्लक असेल, तर काँग्रेसने देशाची माफी […]

Filed Under: Latest News

‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’, अमित ठाकरेंनी खडे बोल सुनावताच भावेश कावरे वठणीवर, म्हणाला काय?

August 16, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील ताडदेव येथील एका घराच्या संदर्भात ‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’ अशी डिवचणारी जाहिरात केल्यानंतर भावेश कावरे चांगलाच अडचणीत सापडला. या जाहिरतीमुळे सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याच्याविरोधात संतापाची भावना होती. त्याने ही जाहिरात का केली याचे स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ शेअर केला होता आणि दिलगिरी व्यक्त केली होती. या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण […]

Filed Under: Latest News

मुंबई हादरली, नौदल कर्मचाऱ्याच्या घरात सापडले 4 मृतदेह, पत्नी अन् मुलांना संपवलं मग स्वत:ही..

August 16, 2026 by admin Leave a Comment

मुंबईच्या कुलाबा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्याच्या घरात एकाचवेळी चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईच्या कुलाबा परिसरात असलेल्या नेव्ही नगरमध्ये घडली आहे. मृतांमध्ये नौदल कर्मचारी, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या नेव्ही कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केल्याचा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 81
  • Page 82
  • Page 83
  • Page 84
  • Page 85
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in