• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

A दाबलं की B येतं, सर्व्हर डाऊन, स्क्रीन खराब; हायकोर्ट परीक्षेचा घोळ काय? 5 महत्त्वाचे मुद्दे!

August 16, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे, आज राज्यभरात मुंबई हायकोर्टातील लिपीक पदाच्या भरतीसाठी टायपिंग परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सर्व्हर ठप्प झाले आहेत. काही ठिकाणी संगणकच बंद आहेत. कीबोर्डमध्ये बिघाड झाला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे, तसेच ही परीक्षा रद्द करून पुन्हा […]

Filed Under: Latest News

जेवायला तुकाराम मुंढे येणार… रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांची हवा टाईट; एका बुकिंगमुळे मोठी धांदल; थेट फोन करून..

August 16, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत.नुकताच तुकाराम मुंडे यांनी एक किस्सा दोन दिवसांपूर्वीच घडलेला सांगितला.त्यांच्या मुलाने त्याच्या वाढदिवसासाठी रेस्टारंटमध्ये बुकिंग केले होते. तो त्याच्या मित्रांसोबत तिथे जाणार होता.  तुकाराम मुंढे यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की,माझ्या मुलाचा वाढदिवस होता.त्याला त्याच्या मित्रांसोबत रेस्टारंटमध्ये जायचे होते.त्याने अगोदरच ऑनलाईन बुकिंग केले. पण […]

Filed Under: Latest News

कीबोर्ड खराब, संगणक बंद, हायकोर्ट परीक्षेत महागोंधळ, अभिजित दीपकेंनी सरकारची अक्कल काढली; संभाजीनगरात वातावरण तापलं!

August 16, 2026 by admin Leave a Comment

Abhijeet Dipke High Court typing exam : मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी टायपिंग परीक्षेच मोठा गोंधळ उडाला. की बोर्ड खराब होता. संगणक नादुरुस्त होते. परीक्षा केंद्रावरील बोजावारा यानिमित्ताने समोर आला. इतक्या तांत्रिक अडचणी आल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले. त्यांनी न्यायालयाच्या प्रांगणातच आंदोलन सुरू केले. ही माहिती मिळताच, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी तातडीने […]

Filed Under: Latest News

एकच खळबळ! सगळीकडे धावपळ… आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिफावयर, व्हिडीओच आला समोर

August 16, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशमधील वाराणसी विमानतळावर एक चिंताजनक गोळीबाराची घटना घडली आहे. सुरक्षा तपासणी सुरू असताना एका प्रवाशाच्या पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली, ज्यामुळे एका महिलेसह दोन जण जखमी झाले. ही घटना अनपेक्षितपणे घडल्याने विमानतळावर काही काळ खळबळ उडाली होती. गोळीबारानंतर तात्काळ जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध नाही, परंतु […]

Filed Under: Latest News

घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत…

August 16, 2026 by admin Leave a Comment

वादग्रस्त जाहिरातीमुळे अडचणीत आलेले बांधकाम व्यावसायिक (ब्रोकर) भावेश कावरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही भेट शिवतीर्थावर होणार आहे. ताडदेव येथील एका घराच्या जाहिरातीत भावेश कावरे यांनी मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नसल्याचे म्हटले होते. या जाहिरातीमुळे ते चांगलेच टीकेचे धनी ठरले. या जाहिरातीनंतर राज्यातून आणि समाजमाध्यमांवरून […]

Filed Under: Latest News

डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा… भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत

August 16, 2026 by admin Leave a Comment

अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम जागतिक युद्धामुळे रखडले असून, डांबराच्या तुटवड्याचा फटका त्याला बसला आहे, असा दावा माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. डांबर आता दुसरीकडूनच आणावे लागत असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार युद्धनीतीमुळेच कामं रखडलीत असं त्यांनी सांगितलं. पुढे, “यांच्यासारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही” असे मिश्किल वक्तव्य त्यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 80
  • Page 81
  • Page 82
  • Page 83
  • Page 84
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in