मुंबई हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरुन विद्यार्थ्यांनी राज्यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केले आहेत. या आंदोलनात सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांना पाठींबा देत आहेत. या ऑनलाईन लिपिक परीक्षेत मोठ्या त्रूटी उघडकीस आल्या होत्या.अनेक सेंटरवर सर्व्हर डाऊन झाला होता. तर काही सेंटरवर पुरवलेले संगणकीय किबोर्ड नादुरुस्त होते. त्यामुळे विद्यार्थी दहा मिनिटात लॉग आऊट होत होते. त्यांना विद्यार्थ्यांना […]
Latest News
अरे देवा, इतक्या एकटेपणात साधं रडूही शकत नाही! अंतराळात घडतं तरी काय? डोळ्यातून का येत नाही पाणी?
Crying In Space: अश्रु बाहेर येणे ही मानवी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. केवळ मन दुखावले तेव्हाच नाही तर भावनिक हिंदोळा आला तेव्हा. आनंदाच्या झोक्यावर अश्रु नकळत ओघळतात. अश्रु हे जिवंतपणाचे लक्षण समजले जाते. अश्रु हे दुधारी शस्त्रही मानले जाते. स्त्रीया त्याचा बखुबी वापर करतात. त्यांच्या भावनिक विश्वातील अश्रु हा जणू दूत असतो. पण अंतराळात भावना टिकत […]
पुण्याची हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तयार, उद्घाटनाला कधी मिळणार मोदींची तारीख…
पुणेकरांची रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची क्षमता असलेला शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो – ३ चा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार आहे. हा १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या मार्गामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी या प्रवासाला लागणारा दीड तासांचा वेळ आता ४५ मिनिटांवर येणार आहे.मात्र, सर्व काही तयार असूनही या मार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत […]
वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर बसून आंदोलन करेन, मनोज जरांगे असं का म्हणाले? 29 ऑगस्टच्या आंदोलनाविषयी मोठी घोषणा!
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जातेय परंतु ते रद्द केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. तसेच मराठा आरक्षणाशी संबंधित इतरही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सरकारने या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. याच […]
जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री, थोडी कमी पीत चला, सुषमा अंधारे यांचा जयकुमार गोरे यांच्यावर हल्लाबोल!
Sushama Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजपाचे नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री गोरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर वाद सुरू झाला. सुषमा अंधारे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप […]
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप: “शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही”
महत्त्वाची बातमी. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही असं म्हटलंय जरांगे पाटलांनी. मराठ्यांनी शिंदेंना आणि अजित पवारांना तळहातावर उचललं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मला कोणतही राजकारण करायचं नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. शिंदेंना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही कधीच मोठं होऊ दिलेलं नाही कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजित दादांना आणि शिंदेंना तळहातावर उचललेत. काही […]