• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप

August 16, 2026 by admin Leave a Comment

बातमी लातूरमधून आहे. लातूरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रसुती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बाळ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुखरूप असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. महिलेचा अचानक मृत्यू झाल्यानं नातेवाईक संतापलेत. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. Source link

Filed Under: Latest News

Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

August 16, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा बांधव आणि आरक्षण अभ्यासकांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीचा मुख्य उद्देश मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती निश्चित करणे हा होता. विशेषतः, आरक्षणाशी संबंधित विविध शासन निर्णयांवर (जीआर) आणि रद्द झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती […]

Filed Under: Latest News

श्रीलंकेत रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर पुन्हा आले आमनेसामने, थेट मनाला भिडणाऱ्या प्रश्नांचा केला मारा

August 16, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि माजी क्रिकेटपटू समालोचक असलेल्या संजय मांजरेकर यांचा पुन्हा आमनासामना झाला. खरं तर या दोघांमध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा वादाची ठिणगी पडली होती. तुकड्या तुकड्यांमध्ये कामगिरी करणारा खेळाडू म्हणून मांजरेकर यांनी बोचरी टीका केली होती. त्यानंतर बरंच काही घडलं होतं. ट्वीटरवर पोस्ट वॉर रंगलं होतं. पण वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या वादावर […]

Filed Under: Latest News

आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री? त्या एका निवदेनाने मोठी खळबळ, थेट…काय आहे प्रकरण?

August 16, 2026 by admin Leave a Comment

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनि चौथऱ्यावर शनिमूर्तीवर वाहण्यासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भेसळयुक्त तेलाचा संशय व्यक्त करत याप्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. शेगावमधील श्री गजानन महाराज […]

Filed Under: Latest News

म्हशीला लिफ्टमध्ये बसवून थेट बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये घेऊन गेला शेतकरी

August 16, 2026 by admin Leave a Comment

एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते. जवळपास लोक बँकेकडून कर्ज घेतात. मात्र, त्या कर्जाचे हप्ते फेडले नाही तर बँकेकडून जप्तीची कारवाई केली जाते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. त्यात एक व्यक्ती चक्क बँकेत आपल्या म्हशीला घेऊन गेला. बँकेकडून त्याला जप्तीची नोटीस आली आणि पट्ट्या स्वत:हूनच म्हशीला घेऊन बँकेत पोहोचला. सर्वात […]

Filed Under: Latest News

शिवसेना शिंदे गटाला भाजपचा मोठा धक्का, पुण्यातून मोठी बातमी

August 16, 2026 by admin Leave a Comment

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिकांच्या निवडणूका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये देखील भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढवण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 82
  • Page 83
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in