• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

यश भेटला नाही म्हणून चाहत्यांने उचललं टोकाचं पाऊल, शेवटी चिठ्ठीत जे काही लिहिलं ते…, खुद्द अभिनेत्याकडून मोठा खुलासा

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता यश सध्या ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यश याची चर्चा रंगली आहे. केजीएफ सिनेमानंतर यश याच्या चाहत्यांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली. पण चाहत्यांची संख्या वाढल्यानंतर अभिनेत्याला मोठे निर्णय देखील घ्यावे लागले. सांगायचं झालं तर, यशची भेट झाली नाही म्हणून एका चाहत्यांने स्वतःचं आयुष्य संपवलं… त्यानंतर देखील अशा काही घटना […]

Filed Under: Latest News

प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद

August 16, 2026 by admin Leave a Comment

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडेसोबतच सामूहिक राष्ट्रगाण्याचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला होता. मात्र या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Source link

Filed Under: Latest News

प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट…

August 16, 2026 by admin Leave a Comment

प्रकृती अस्वस्थ असूनही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तात्पुरता रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आणि कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा समाजाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्यावर मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला. त्यांनी अभ्यासक आणि समन्वयकांना पक्षाची […]

Filed Under: Latest News

IND vs SL: केएल राहुलचं फलंदाजी करणं कठीण? पहिल्या डावात रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मोठी अपडेट

August 16, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर स्पर्धेला मुकले. असं असताना सामना सुरू असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण मैदानात तग धरून उभा असलेला केएल राहुल रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची चिंता वाढली. त्यानंतर त्याच्या जागी गिल फलंदाजीला आला पण स्वस्तात […]

Filed Under: Latest News

महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर… पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी

August 16, 2026 by admin Leave a Comment

राजस्थानमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे बावनकुळे आता राजस्थानमधील पक्षाच्या निवडणूक धोरणांमध्ये आणि प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावतील. याचबरोबर, माजी खासदार हरीश त्रिवेदी यांची या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे आणि […]

Filed Under: Latest News

टेलीप्रॉम्प्टर बंद झाल्यामुळे मोदींना काल भाषण देता येत नव्हतं; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

August 16, 2026 by admin Leave a Comment

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टेलीप्रॉम्पटर बंद झाल्यामुळे लाल किल्लावर पंतप्रधान मोदींना भाषण करता येत नव्हते. देशाचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती अडखळत होता. त्यांना घाम फुटला होता, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राऊत म्हटले […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 83
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Page 87
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in