होर्मुजमध्ये तेलाची गळती सुरू आहे आणि समुद्रात वेगाने पसरत आहे. इराणच्या केश्म बेट आणि सिरी बेटाच्या किनाऱ्यांपर्यंत तेलाचे पाणी पोहोचले आहे. अहवालांनुसार इराणजवळ ३०० चौरस किलोमीटर क्षेत्रात तेल पसरले आहे. अंदाजे होर्मुजमध्ये ३ लाख ८० हजार लिटर तेल पाण्यात वाहून गेले आहे आणि होर्मुजमधील ही तेलाची गळती जहाजांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे झाली आहे. फक्त इराणच […]
Latest News
इराण-अमेरिका संघर्षादरम्यान नवा डाव समोर; दबक्या पावलाने भारताची एन्ट्री, नेमकं काय घडलं?
पश्चिम आशियात इराण-अमेरिकेत संघर्ष सुरूच आहे. या संघर्षाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. या संघर्षाचे परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान नवा डाव समोर आला आहे. दोन्ही देशात संघर्ष सुरू असताना दबक्या पावलाने भारताची एन्ट्री झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी भारताला 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भारत आणि इराणमधी […]
ज्याची भीती तोच निर्णय अमेरिकेने घेतला, चीनला हवे तेच घडले, थेट 4 देश धोक्यात..
इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला. मध्य पूर्वेत स्थिती भयानक होती. त्यामध्येच आता अमेरिकेने अखेर मोठा निर्णय घेतला. आशिया प्रशांत क्षेत्रमधील आपली शेवटची युद्धनाैका परत बोलावण्यात आली. ज्यानंतर चीनचा आनंद गगणात मावत नाहीये. यावर मजाक उडवत चीनने प्रतिक्रिया दिली. चीनने म्हटले की, अमेरिकाने दिला ना धोका.. आशियातील जे देश अमेरिकेवर निर्भर होते, त्या […]
फॉर्च्युनरला विसराल,टोयोटा भारतात आणणार सर्वात स्वस्त Land Cruiser
भारतीय बाजारात सुव्ह कारची मागणी मोठी आहे. टोयोटा कंपनी आता लवकरच एक स्वस्तातील दमदार सुव्ह कार बाजारात आणत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये प्रदर्शित झलेली टोयोटा लँड क्रुझर एफजे भारतात लाँच होणार आहे. ही सर्वात स्वस्त लँड क्रुझर ठरणार आहे. यात दमदार फिचर्स असून या कारला भारतात मॅन्युफॅक्चर करण्याची योजना आहे. चला या कारची माहिती जाणून घेऊयात.. […]
Aditya Thackeray: आता तुकाराम मुंडेंनाच…थेट आदित्य ठाकरेंची मागणी; पुण्यातील ते प्रकरण समोर येताच सरकारला सल्ला!
चाकण एमआयडीतील अनेक कंपन्या बंद पडल्यावरून वातावरण तापले आहे. अनेक पायाभूत सुविधांचा अभावामुळे कंपन्या बंद पडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शरद पवारांपासून ते अनेक दिग्गजांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. तर आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यापूर्वी उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी येथील सोयी-सुविधांच्या अभावावर कडाडून टीका […]
Dombivli News : लोकलची धडक आहे असं सर्वांना वाटलं, पण..मोबाइल, पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती, डोंबिवलीतली घटना
डोंबिवलीत लोकलच्या धडकेत एका अल्पवयीन तरुणीचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात वाटला. पण तपासात तरुणीने स्वत:च जीवन संपवून घेतल्याचं समोर आलं. 2 ऑगस्टला कोपर-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली होती. आता या तरुणीच्या पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टममधून अल्पवयीन तरुणी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं उघड झालं आहे. रेल्वे पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात […]