Ampere ची इलेक्ट्रिक स्कूटर Magnus G Max स्कूटरमध्ये NxG.io सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मद्वारे कनेक्टिव्हिटी अपग्रेड करण्यात आली आहे. कंपनीने नवीन फीचर्ससह मॅग्नस जी मॅक्स ही स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये 30 हून अधिक फीचर्स आणि नवीन 5-इंचाचा डिस्प्ले जोडण्यात आला आहे. यामध्ये क्रूज कंट्रोल, हिल होल्ड, टर्न बाय टर्न नेविगेशन आणि OTA अपडेट्स आहेत. काय आहेत […]
Latest News
Loan Rules: कर्जदाराच्या मृत्यूनंतर माफ होते कर्ज? सोप्या भाषेत समजून घ्या तो नियम
कर्जदाराचा मृत्यू झाला तर EMI कोणाला भरावा लागतो? की कर्जदारावरील कर्ज बँका माफ करतात? असे ना ना प्रश्न अनेकांच्या मनात येतात. एखाद्या कर्ज प्रकरणात कायदेशीर वारस असणे आणि सहकर्जदारावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येते का? हमीदाराला ते कर्ज फेडावे लागते का? बँका कर्ज फेड न झाल्यास घर जप्त करू शकतात का? असाही प्रश्न समोर येतो. याविषयीचे […]
Blinkit च्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर?, ऑनलाईन फूड डिलिव्हरी सुरक्षेला छेद, video viral
ऑनलाईन फूड डिलिव्हरी म्हणजे निर्धोक अशा समजाला तडा देणारी घटना उघडकीस आली आहे. कल्याण खडकपाडा येथील गोदरेज हिल परिसरातील ऑनलाईन डिलीव्हरी करणाऱ्या Blinkit कंपनीच्या गोदामात आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. यामुळे फुड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांच्या डोळ्या मागे आपल्या गोदामात किती स्वच्छता ठेवतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आता उंदराच्या या व्हिडीओमुळे […]
तुकाराम मुंढे मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि थेट ताटात भेसळयुक्त पनीर, पाहता क्षणीच मुंढेंनी थेट..
महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा प्रमुख आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे सध्या तूफान चर्चेत आहेत.त्यांचे कठोर नियम यामुळे भेसळ खोरांचे धाबे दणाणले आहेत. 21 वर्षाच्या नोकरीत त्यांच्य 25 बदल्या झाल्या आहेत. ब्लिंकिट,डोमिनोज सारख्या मोठ्या ब्रँडवर त्यांनी कारवाई केली.डोमिनोजच्या चार शाखांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली.आता नुकताच धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस केला. नुकताच त्यांनी एक […]
कुंकू लावताच आजार बरा, पुण्यात मोनाली विधातेंकडून अंधश्रद्धेचा बाजार? तृप्ती देसाईंच्या आरोपांनी प्रकरणाला वेगळं वळण!
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे प्रकार वारंवार समोर येतच आहेत, आता असाच एक व्हिडीओ पुण्यामधून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रुग्णांच्या कपाळावर केवळ कुंकू लावून त्यांचे गंभीर आजार बरे करत असल्याचा दावा करताना दिसत आहे. मोनाली विधाते असं या महिलेचं नाव आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आता या व्हिडीओ प्रकरणात शिवसेना ठाकरे […]
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनंतर आणखी एका अधिकाऱ्याची होतेय चर्चा; चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची उडवली होती झोप
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. डॅशिंग अधिकारी मुंढे मुंबईसह महाराष्ट्रातील विविध आस्थापनातील त्रुटी आणि उल्लंघनावर थेट कारवाई करत आहेत. महाराष्ट्र कॅडर 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईवर बॉलिवूड मंडळी देखील फिदा झाली आहेत. तुकाराम मुंढे यांची जोरदार चर्चा सुरू असताना एका जुन्या अधिकाऱ्याची […]