इंडोनेशियात आज दुसऱ्यांदा धरणीकंप झाला. अवघ्या काही तासातच जमीन हादरल्याने इंडोनेशियन नागरिकांच्या काळजात धडधड सुरू झाली. मिळेल त्या मार्गाने लोक घरातून बाहेर पळाले. अंगावर असलेल्या कपड्यानिशी लोकांनी घराबाहेर धाव घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोक आरडाओरड करत होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी नोंदवली गेली आहे. नॉर्थ सुमात्रात हा भूकंप झाला. […]
Latest News
ऑरेंज आर्मी! हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय पुरूष संघाची विजयी सलामी, वेल्सला 3-1 गोलने नमवलं
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाचा सामना वेल्सविरुद्ध झाला. भारताने वेल्सला 3-1 ने नमवून विजयी सलामी दिली. या सामन्यात भारताने पहिल्या हाफपासून पकड मिळवली होती. खरं तर भारताची सुरूवात संथ झाली. पण त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ दाखवला. पहिल्या हाफमधील पहिल्या 15 मिनिटांच्या क्वॉर्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. भारताला पहिली आघाडी आठव्या […]
मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांच्या घरात तुफान राडा, फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपासून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे चांगलेच चर्चेमध्ये आहेत, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी त्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेमध्ये पडलेल्या फुटीनंतर दुसरा मोठा धक्का होता. दरम्यान ज्या सहा खासदारांनी […]
तुकाराम मुंढे राजकारणात येणार? मुंढेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘राजकारण हे…’
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या देशभरात चर्चेत आहेत. 25 मे रोजी FDA विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. रेस्टॉरंट्स, घाऊक विक्रेते तसेच क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या सेंटरवर छापे टाकत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी परवानेही […]
झटपट, पैसा करा दुप्पट! जाणून घ्या हे बचतीचे स्मार्ट मार्ग, कमाई सुरूच राहणार
Smart Investment Tips: प्रत्येकाला वाटते, त्याचा पैसा वाढला पाहिजे. कमाई वाढली पाहिजे. रात्रीतूनच पैसा दुप्पट व्हावा असेही अनेकांना वाटते. अनेकांना कोणतीही जोखीम नको असते. मोठे आमिष दाखवून अनेक जण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि त्यांचा पैसा डुबतो. पण योग्य नियोजन केल्यास तुमचा पैसा लवकर वाढू शकतो. काय आहेत स्मार्ट बचतीचे उपाय? त्यासाठी कोणती कराल प्लॅनिंग? […]
भोळे राहाल, तर मित्रपक्ष गडप करणार! गुलाबराव पाटील यांच्यानंतर शिंदे सेनाचा हा नेताही भाजपविरोधात मैदानात, महायुतीत चाललंय काय?
महायुतीतीमधील शिंदे सेनेला भाजपचा भरवसा उरला नसल्याचेच दिसून येत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. या कार्यक्रमाला निमंत्रण असतानाही त्यांनी कार्यक्रमाला पाठ फिरवली. जळगावमध्ये एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भोळे राहिलो तर भाजप खाऊन टाकेल असा जबरी टोला हाणला. तर आता त्यांच्याच सूरात बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सूर मिसळला. […]