आयफोनसह इतर उत्पादनं तयार करणाऱ्या ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक लवकरच पायउतार होणार आहे. पुढील महिन्यापासून जॉन टर्नस हे सीईओ पदी असतील. कुक यांनी या कंपनीत 15 वर्षे काम केलं आहे. गडगंज श्रीमंती, पायाशी असंख्य सुखं लोळण घेत असताना, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही कुक यांची कंपनी सोडतानाच इच्छा ऐकून तुम्ही सुद्धा भारावून जाल. 1 सप्टेंबर 2026 […]
Latest News
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या, आरक्षण अभ्यासकांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. ही बैठक अंतरवाली सराटी येथे होणार असून, जरांगे पाटील यांनी आरक्षण अभ्यासकांना उद्या अंतरवाली येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील सध्या उपचार घेत आहेत, परंतु या […]
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नी सुनीतामध्ये पुन्हा एकदा जाहीरपणे वाद टोकाला पोहोचलाय. निमित्त आहे कोमल राणी स्वर्णकार नावाची एक नवोदित अभिनेत्री. मागच्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्रित दिसल्यामुळे त्यांच्याबद्दल विविध अफवा सुरू आहेत. त्या अफवांवरुनच गोविंदा त्याच्या मुलीच्या वयाइतक्या तरुणीसोबत फिरतो असं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीतानं विधान केलं. त्यावर गोविंदानेही प्रतिक्रिया देत […]
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे खरंच काँग्रेसमध्ये जाणार होते? त्या दाव्यावर पंकजा मुंडेंचे सणसणीत प्रत्युत्तर, असा संपवला थेट विषय
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यांना मंत्रिपद देण्याचीही चर्चा झाली होती, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यांनी याचा संदर्भही देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरून राज्यात वातावरण तापले. चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. आता पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी या दाव्यावर मन […]
Tukaram Mundhe Marriage Story : तुकाराम मुंढेंनी लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज; खुद्द त्यांनीच सांगितली लग्नाची गोष्ट!
तुकाराम मुंढे हे एक धडाडीचे आयएएस अधिकारी आहे. सध्या ते महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असून त्यांच्या कारवायांची संपूर्ण देशात चर्चा आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ते थेट कारवाई करत आहेत. तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून देशभरात परिचित आहेत. अशा पद्धतीने काम करणारा अधिकारी आमच्याकडे असायला हवा होता, अशी भावना इतर राज्यातील जनतेकडून […]
5 तोळं सोनं चोरीला, पालकमंत्री चांगलेच भडकले, ओमराजेंच्या मतदारसंघात काय घडलं?
Dharashi District : पक्षांतर केलं तेव्हापासून धाराशीवचे खासदार ओमराजे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. याच ओमराजेंचा मतदारसंघ आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. येथे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चोरीले गालेले पाच तोळे सोने पोलिसांना सापडत नाहीये. हीच बाब धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांनाच सुनावलं आहे. […]