• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता… बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

August 16, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय तसेच कौटुंबिक वाद आता पूर्णपणे मिटल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. भावा-बहिणीतला, कुटुंबातला आणि पक्षातला संघर्ष आता संपुष्टात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेनंतर धनंजय मुंडे यांनीही आपले समाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ते […]

Filed Under: Latest News

Awarapan 2: ‘आवारापन 2’ पहावा की नाही? इमरान हाश्मीच्या सिनेमात नेमकं काय खास, काय खटकतं?

August 16, 2026 by admin Leave a Comment

Awarapan 2 Review: जवळपास 19 वर्षांनंतर ‘आवारापन’मधील शिवम पंडित पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला आहे. इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आवारापन 2’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कारण पहिल्या भागाने प्रदर्शनाच्या वेळी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली नसली तरी […]

Filed Under: Latest News

वंदे मातरम् पूर्ण न म्हटल्याने प्रणिती शिंदे वादात, नव्या मोठ्या वादाला तोंड, सोनिया गांधींनंतर..

August 16, 2026 by admin Leave a Comment

सोनिया गांधींनंतर आता खासदार प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमातही पूर्ण वंदे मातरम् न गायल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरात काँग्रेसच्या वतीने सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम् न गाता काही कडवेच गायल्याचे पाहायला मिळाले. ज्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. सोनिया यांनी यांच्या पावलावर पाऊल प्रणिती शिंदे यांनी टाकल्याचे सांगितले जातंय. दिल्लीतील […]

Filed Under: Latest News

‘ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही’-सुजय विखे

August 16, 2026 by admin Leave a Comment

आमदार सुजय विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि त्यांच्या दुरुस्तीतील आव्हानांवर जोरदार भाष्य केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित आणि त्वरित बदलांच्या निर्णयाची तुलना करत, विखे पाटील यांनी रस्ते प्रकल्पातील गुंतागुंत आणि त्यावरील अनिश्चिततेकडे लक्ष वेधले. “असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही,” असे ते ट्रम्प यांच्या संदर्भात म्हणाले, […]

Filed Under: Latest News

१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी

August 16, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याचे चर्चा. काँग्रेसनं आरोप फेटाळले. तर हा मानसिक नक्षलवाद नाहीतर काय, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका. मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप. नारीशक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण […]

Filed Under: Latest News

640 किलो सडलेले मांस, बुरशी लागलेल्या भाज्या, अचानक धाड पडली अन् KFC मधील किळसवाणा प्रकार समोर

August 16, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. तुकाराम मुंढे सध्या सगळीकडे छापा मारत आहेत.  अनेक भेसळीचे प्रकार सध्या बाहेर येत आहे. त्यांनी कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानकडून (FDA) अनेक धाडसत्र  सुरू असून त्यांमुळे अनेकांचे परवाने रद्द झाले आहेत. याचा परिणाम आता सर्वत्र पाहायला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in