• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी ‘त्या’ फोटोबाबत अखेर सांगितलंच

August 15, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं कामकाज सुरु आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. या मेळ्याचे कामकाज प्रमुख्याने मंत्री गिरीश महाजनांच्या हाताखाली होत आहे. अशात बनावट टेंडर प्रकरणी घोटाळा झाल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दोन आरोपींना आटक करण्यात आली. जे गिरीश महाजनांचे लांबचे नातलग आहेत. बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आल्याची […]

Filed Under: Latest News

महिंद्राचा धमाका! Thar Roxx, XUV 3XO सह अनेक मॉडेल्सवर भारी सूट; जाणून घ्या ऑफर्स

August 15, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही नवीन महिंद्रा कार घेण्याचा विचार करत असाल, तर शोरूमला नक्की भेट द्या. सध्या Thar Roxx आणि स्कॉर्पिओसह अनेक बड्या गाड्यांवर आकर्षक ऑफर्स सुरू आहेत. मात्र, ही मिळणारी प्रत्यक्ष बचत तुम्ही निवडलेले मॉडेल, कारचा व्हेरियंट आणि तुमच्या शहरातील डीलरशिपकडून मिळणाऱ्या ऑफर्सवर अवलंबून असेल, याची नोंद ग्राहकांनी घ्यावी. जर तुम्ही ऑगस्ट 2026 मध्ये नवीन महिंद्रा एसयूव्ही […]

Filed Under: Latest News

EPFO : स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! ईपीएफओचे भन्नाट फीचर, सर्वच काम एका क्लिकवर, PF विषयी मोठी अपडेट

August 15, 2026 by admin Leave a Comment

खासगी क्षेत्रात नोकरी बदल हे काही नवल नाही. नोकरी बदलल्यानंतर अनेकदा नवीन पीएफ सदस्य ID मिळते. आता पीएफ व्यवस्थापनासाठी युनिवर्सल अकाऊंट नंबर (UAN) सुरू करण्यात आला आहे. पण जुन्या पीएफ खात्याची माहिती अनेकदा मिळत नव्हती. UAN अनिवार्य होण्यापूर्वीच्या पीएफ खात्याची माहिती मिळत नव्हती. अशा कर्मचाऱ्यांना जुन्या पीएफ खात्याची माहिती घ्यायची असेल तर खूप कसरत करावी […]

Filed Under: Latest News

वंदे मातरमला विरोध करणं हा मानसिक नक्षलवाद; काँग्रेससह सोनिया गांधींवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

August 15, 2026 by admin Leave a Comment

स्वातंत्र्य दिनी काँग्रेस मुख्यालयावरही तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांनी वंदे मातरम गीतही गायलं. परंतु या कार्यक्रमात वंदे मातरम गीत पूर्ण गाण्यापासून सोनिया गांधी यांनी रोखल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यानंतरही वंदे मातरम गीतावरून झालेल्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र […]

Filed Under: Latest News

हिंदुस्थानचा राष्ट्र ध्वज भगवाच हवा, भिडे गुरुजी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

August 15, 2026 by admin Leave a Comment

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने 15 ऑगस्ट निमित्ताने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून धारकऱ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन ही रॅली काढली.  अखंड भारत व्हावा, या उद्देशाने ही पदयात्रा काढाण्यात आल्याची माहिती यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान या पदयात्रेमध्ये संभाजी भिडे यांच्यासह  शेकडो धारकरी सहभागी झाले होते. धारकऱ्यांच्या […]

Filed Under: Latest News

Budh Guru Yuti 2026: स्वातंत्र्य दिनी ग्रहांचा शुभ योग! धनु, मकरसह या ५ राशींचा वाढेल बँक बॅलन्स

August 15, 2026 by admin Leave a Comment

वैदिक ज्योतिषानुसार, बुध आणि गुरूच्या युतीमुळे बुद्धी, ज्ञान आणि व्यवसायात वाढ होते. आज या युतीच्या प्रभावाने वृषभ, सिंह, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांना लाभ होईल. या लोकांना करिअरमध्ये प्रगतीचे नवीन संधी मिळतील. धनु राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सुखमय राहील. या लोकांना योजना आखून काम केल्यास यश मिळेल. अचानक आनंद मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला लाभ […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Page 92
  • Page 93
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in