मंत्रालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यात नार्वेकर यांनी सहभाग घेतला. राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या एका महत्त्वाच्या आमदाराची शासकीय कार्यक्रमातील उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटातील एक प्रमुख […]
Latest News
Abhijeet Dipke: पुढील आठ दिवसांत जर…अभिजीत दिपकेचा सरकारला थेट इशारा, Video Viral
CJP कडून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके या मोहिमेसाठी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी संतुक पिंपरी येथे गेले आहेत. ध्वजारोहण या कार्यक्रमानंतर अभिजीत दिपके त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेत गेले. त्यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी शाळे असलेली दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आली. राज्यातील अनेक शाळांची […]
अरे रे रे…! कसोटीत यशस्वी जयस्वालचं नशिब निघालं फुटकं, कसा रन आऊट झाला बघा Video
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी आश्वासक सुरूवात केली. पण 11 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालचा खेळ आटोपला. भारतीय संघाच्या 47 धावा असताना पहिला धक्का बसला. यासाठी श्रीलंकेला फार काही मेहनत घ्यावी लागली नाही. […]
स्वत:ची दारू कंपनी सुरू करण्यासाठी लागतात या गोष्टी, नक्की किती खर्च लागतो जाणून घ्या..
स्वत:ची दारू कंपनी सुरू करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. यासोबतच याची संपूर्ण प्रक्रिया नक्की काय आहे, याबाबत जाणून घेऊयात. काही दिवसांपूर्वीच एफएसएसआयने युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि इनब्रू बेवरेजेसह मद्य कंपन्यांवर मोठी कारवाई केली. भारतात मद्य कंपनी सुरू करणे हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. काही दिवसातच लोकांना मोठा फायदा होतो. भारतात मद्याची मोठी मागणी […]
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून… शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिवसेना चिन्हाच्या पक्षविषयक वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या न्यायालयात जो निकाल लागला, तोच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी फडणवीसांच्या विधानावर प्रश्न उपस्थित करत न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये, असा इशारा दिला. […]
Supriya Sule : शरद पवार गटात मोठी उलथापालथ होणार; सलग दोन दिवस बैठक, महत्त्वाची घोषणा होणार, सुळेंनी दिली माहिती
शरद पवार गटातील राज्य पातळीवरील प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. आता दोन दिवसांनंतर पुन्हा नव्या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहेत. यासाठी सलग दोन दिवस बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीनंतर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली जाईल, अशी […]