सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी त्यांच्या एका कथित टिप्पणीवरून सुरू असलेल्या वादावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला, असे सूर्यकांत यांनी म्हटले आहे. विशेषतः कॉक्रोच संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेल्या गैरसमजांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सूर्यकांत यांनी म्हटले आहे की, मी बोललो नाही ते माझं वक्तव्य असल्याचं सांगितलं […]
Latest News
अखेर जेठालाल आणि बबिताचं झालं लग्न? दयाबेन वाढतेय लग्नात जेवण, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते खूश
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि चर्चेत राहिला शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा.’ या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा शो कायम काही तर नवीन घेऊन येत असतो. जेठालाल हे मुख्य पात्र कायमच बबिताच्या प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने जेठालालचे स्वप्न पूर्ण केले […]
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2027 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केलेल्या आपल्या भाषणात, त्यांनी एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत पोहोचण्याचे मोठे आव्हान दिले. भारताच्या उत्पादनांना, मग ते वस्त्रोद्योग असो, यंत्रसामग्री असो किंवा औषधे असोत, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. पंतप्रधानांनी […]
Devendra Fadanvis : महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन, विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
आज 15 ऑगस्ट… देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणि देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत भारताच्या गेल्या 80 वर्षांच्या विकासप्रवासाचा आढावा घेतला. गेल्या 80 […]
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहाच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर सर्वप्रथम राष्ट्रध्वज फडकवला होता आणि तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. आज पंतप्रधान मोदी सलग तेराव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. यंदाच्या […]
‘माझ्या अंडरआर्म्सचा वास घेतो अन् बहिणीला सांगतो…’; नवऱ्याच्या घाणेरड्या सवयीला वैतागली अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि इन्फ्लुएन्सर झैद दरबार यांचे लग्न झाले, तेव्हा त्यांच्या वयातील फरकामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. गौहर झैदपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले. सोशल मीडियावर त्यांना अनेक घाणेरड्या कमेंट्सचा सामना करावा लागला. हे कपल आता पुन्हा चर्चेत आले आहे कारण नुकतेच त्यांनी […]