तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्दच्या महादेव मंदिर भूमिपूजनावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं. ‘पिंपळा खुर्दच्या शंभू महादेवाचं दर्शन घेतलं की राज्याचा मुख्यमंत्री होतो’ असं अर्चना पाटील म्हणाल्या. ‘माझ्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राग येईल’ असंही अर्चना पाटील म्हणाल्या. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या वक्तव्याने […]
Latest News
Tukaram Mundhe: ‘मुंढेसाहेब जरा लक्ष द्या, त्या बायका मिसरी लावतात अन् गावभर…’ चिुमकल्याचा तुकाराम मुंढेसाठी खास व्हिडिओ
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर धडाधड कारवाई केली. दुकान, हॉटेल आणि औषध बनवणाऱ्या कंपनी आता धासतावल्या आहेत. तुकाराम मुंढे दरदिवसी भेसळयुक्त पदार्थांची भेसळ बाहेर काढताना दिसतायेत. मुंढेच्या या कामगिरीमुळे सामान्य जनता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तर […]
भारत देश 2047 सालापर्यंत विकसित होणारच;लाल किल्ल्यावरून PM नरेंद्र मोदी कडाडले, वाचला विकासाचा पाढा
देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 व्यांदा भारतीयांना संबोधित केलं. भारताचं राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ला 150 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून मोठा उत्साहात आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी दिला मोठा दणका ! Blinkit, Zepto आणि Instamartच्या 14 फूड सेंटरवर FDA चा बडगा
अन्न तसेच औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe ) यांची सध्या सगळीकडेच चर्चा आहे, त्यांनी कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे. हाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानकडून (FDA) अनेक धाडसत्र सुरू असून त्यांमुळे अनेकांचं धाबं दणाणलं आहे. याआधी FDA मोठमोठ्या फूड जॉईंट्सवर कारवाई केली असून आता एफडीएने क्विक-कॉमर्स कंपन्यांना मोठा दणका दिला आहे. Blinkit , […]
मुकेश अंबानींना मोठा धक्का! 3 वर्षांत या अब्जाधीशांची संपत्ती सर्वाधिक वाढली
भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची चर्चा होते, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी यांची नावे येतात. मात्र गेल्या 3 वर्षांचा विचार करता संपत्तीत सर्वाधिक वाढ होण्याच्या बाबतीत या दोन्ही दिग्गजांना आणखी एका मोठ्या उद्योगपतीने मागे टाकले आहे. हुरुन इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत ओपी जिंदाल समूहाच्या जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत वाढ झाली आहे. […]
अश्लील ‘DJ लावणी’ला लगाम! आता कार्यक्रमासाठी सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
महाराष्ट्रातील लावणी, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील ‘डीजे लावणी’ तसेच आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अशा कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी आता शासन स्तरावर महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. बाबासाहेब पाटील यांनी केली होती मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष […]