शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जे वक्तव्य केले, त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. शिवसेना ही ठाकरेंची आहे. शिवसेना त्यांचीच होती. आजही आहे आणि उद्याही राहील, असे मोठे वक्तवय् सुप्रिया सुळे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उसळल्या नाही तर नवलच? खासदार ज्योती वाघमारे यांनी एकहाती शिंदे सेनेचा किल्ला लढवला. […]
Latest News
SUV च्या युगातही सेडानची क्रेझ कायम! जुलै महिन्यात विक्रीत 14 टक्क्यांची मोठी वाढ; ‘या’ कारने मारली बाजी
जुलै महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीनुसार, सेडान सेगमेंटमध्ये मारुती डिझायर पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. या शर्यतीत ह्युंडाई ओरा दुसऱ्या तर होंडा अमेझ तिसऱ्या क्रमांकावर असून या तिन्ही मॉडेल्सची बाजारात जबरदस्त विक्री झाली आहे. कौटुंबिक प्रवासासाठी आणि उत्तम मायलेजसाठी ग्राहक अजूनही सेडानला प्राधान्य देत आहेत. सेडान कार त्यांच्या गुड लूक, आरामदायक राइड, उत्तम परफॉर्मन्स आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखल्या […]
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन हिरामण खोसकर यांच्यावर त्र्यंबकेश्वर येथील शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) रवींद्र भोये यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी एक कथित कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून, त्यात वामन खोसकर रवींद्र भोये यांना धमकावत असल्याचे ऐकू येते. रवींद्र भोये यांनी या संदर्भात नाशिक ग्रामीण […]
18 ऑगस्टला लाँच होणार ‘Skoda Slavia Facelift’; नव्या स्पोर्टी डिझाईनसह सेडान मार्केट गाजवायला सज्ज
नव्या स्कोडा स्लाव्हियाच्या इंजिन आणि मेकॅनिकल्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये 1.0 लीटर टीएसआय (TSI) पेट्रोल इंजिनसोबत नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची मजबूत अपेक्षा आहे. या अपग्रेड्समुळे कारच्या किमतीत मूळ मॉडेलच्या तुलनेत किंचित किंवा मामूली वाढ होण्याची दाट शक्यता आहे स्कोडाने लाँचपूर्वी त्याच्या बहुप्रतिक्षित स्लाव्हिया फेसलिफ्टची पहिली झलक दाखवली आहे. कंपनी 18 […]
मी धमक्यांना भीत नाही…, बिश्नोई गँगच्या धमकीनंतर झिशान सिद्दीकी यांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार जिशान सिद्दिकी यांना ऑडिओ क्लिप द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बिश्नोई गँगतर्फे जिशान अख्तर याने आठ दिवसात दोन वेळा जिशान सिद्दिकीला धमकी दिली आहे. पहिल्यांदा दिलेली धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून देण्यात आली होती मात्र दुसऱ्यांदा दिलेली धमकीत थेट जिशान सिद्दिकी यांच्या मोबाईलवर ऑडिओ क्लिप पाठवून […]
अमेरिकेची भारताला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, भारत आमच्या निशाण्यावर म्हणत थेट..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे आणि व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केले. त्यांनी दावा केला की, भारत एक गुप्त शिपमेंट नेटवर्कचा हिस्सा आहे. ज्याच्या माध्यमातून भारत मोठ्या संख्येने चीनचे साहित्य अमेरिकेचा टॅरिफ वाचवण्यासाठी पाठवत आहे. पीटर नवारोच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेला दरवर्षी 19 अरब डॉलर ते 26 अरब डॉलर नुकसान […]