नव्या स्कोडा स्लाव्हियाच्या इंजिन आणि मेकॅनिकल्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये 1.0 लीटर टीएसआय (TSI) पेट्रोल इंजिनसोबत नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची मजबूत अपेक्षा आहे. या अपग्रेड्समुळे कारच्या किमतीत मूळ मॉडेलच्या तुलनेत किंचित किंवा मामूली वाढ होण्याची दाट शक्यता आहे स्कोडाने लाँचपूर्वी त्याच्या बहुप्रतिक्षित स्लाव्हिया फेसलिफ्टची पहिली झलक दाखवली आहे. कंपनी 18 […]
Latest News
मी धमक्यांना भीत नाही…, बिश्नोई गँगच्या धमकीनंतर झिशान सिद्दीकी यांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार जिशान सिद्दिकी यांना ऑडिओ क्लिप द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बिश्नोई गँगतर्फे जिशान अख्तर याने आठ दिवसात दोन वेळा जिशान सिद्दिकीला धमकी दिली आहे. पहिल्यांदा दिलेली धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून देण्यात आली होती मात्र दुसऱ्यांदा दिलेली धमकीत थेट जिशान सिद्दिकी यांच्या मोबाईलवर ऑडिओ क्लिप पाठवून […]
अमेरिकेची भारताला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, भारत आमच्या निशाण्यावर म्हणत थेट..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे आणि व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केले. त्यांनी दावा केला की, भारत एक गुप्त शिपमेंट नेटवर्कचा हिस्सा आहे. ज्याच्या माध्यमातून भारत मोठ्या संख्येने चीनचे साहित्य अमेरिकेचा टॅरिफ वाचवण्यासाठी पाठवत आहे. पीटर नवारोच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेला दरवर्षी 19 अरब डॉलर ते 26 अरब डॉलर नुकसान […]
8th Pay Commission: नवीन वेतन आयोग केव्हा सोपवणार अहवाल? सरकारने दिले उत्तर
8 व्या वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर अनेक शहरात आयोगाचे दौरे सुरू आहेत. या ठिकाणी आयोग कर्मचारी संघटना, प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत आहे. त्यांच्या मागण्या जाणून निवेदन स्वीकारत आहेत. सेवा निवृत्तीदार आणि कर्मचारी यांचे म्हणणे काय हे आयोग समजून घेत आहे. सरकारने नवीन वेतन आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत […]
पुण्यातील सुप्रसिद्ध बर्गर किंगवर एफडीएची कारवाई,थेट परवानाच केला रद्द
पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या बर्गर किंगवर एफडीएने छापा टाकला आहे. या बर्गर जॉईंटमध्ये खाद्यपदार्थांच्या गंभीर त्रुटी आढळल्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईत बर्गर किंग कॅम्पचा परवाना एफडीएने रद्द केला आहे. या कारवाईने पुणेकरांमध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग कॅम्पवर कारवाई करीत एफडीएने त्यांचा परवाना रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. बर्गर […]
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस पक्षावर लोकशाहीचा मुडदा पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पंतप्रधानांवर देशात आणि परदेशातही सातत्याने आरोप करणे, ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका नसल्याचे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली असून, अनेक देशांकडून त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. […]