• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

अवघ्या 21 हजारात बुक करा दमदार ‘MG Hector Hawk’; 26 ऑगस्टला होणार शानदार लाँच

August 14, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही सणासुदीच्या काळात नवीन आणि दमदार गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर MG Hector Hawk हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. कंपनीने याचे बुकिंग 21,000 मध्ये सुरू केले असून 26 ऑगस्टला ही कार रस्त्यावर उतरेल. आधुनिक फीचर्स, प्रीमियम ३-रो सीटिंग आणि आलिशान लुकमुळे ही एसयूव्ही ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यास सज्ज झाली आहे. जेएसडब्ल्यू-एमजी मोटर इंडियाने आपल्या […]

Filed Under: Latest News

संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय सीओई यांच्यात संवादाचा अभाव आहे का? गिल एका झटक्यात म्हणाला..

August 14, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. पण कसोटी मालिका तोंडावर येईपर्यंत दुखापतीमुळे तीन खेळाडूंना वगळण्यात आलं. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या कसोटी मालिकेला मुकले आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी आकिब नबी आणि साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानला संघात संधी मिळाली आहे. पण आधी संघात निवड आणि नंतर दुखापतीमुळे […]

Filed Under: Latest News

आमदार हिरामण खोसकर यांच्या मुलाची शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, महायुतीत वादाची ठिणगी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल…

August 14, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा मुलगा वामन हिरामण खोसकर यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. खोसकर याच्या मुलाने त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा या कथित व्हायरल क्लिपमधून स्पष्ट झाले आहे. या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Filed Under: Latest News

टाटा मोटर्सचा धमाका! सणासुदीच्या काळात EV ची मागणी पुरवठ्यापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज; उत्पादन वाढवण्यावर भर

August 14, 2026 by admin Leave a Comment

ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडील वाढता कल पाहता, टाटा मोटर्सने आता आपल्या गाड्यांचे उत्पादन वाढवण्यास वेगाने सुरुवात केली आहे. बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, आर्थिक वर्ष 2027 पर्यंत ईव्ही विक्रीत 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होण्याची मजबूत अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकलला (TMATA) आगामी सणासुदीच्या हंगामात इलेक्ट्रिक कारची मागणी […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, काँग्रेसचे 19 नगरसेवक फोडले; थेट पक्षप्रवेशाने खळबळ

August 14, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या आहेत. अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे. खासकरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत अनेकांनी प्रवेश केला आहे. अशातच आता विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह नगर परिषदेचे 19 नगरसेवक, तसेच अकोल्यातील […]

Filed Under: Latest News

थायरॉईडची समस्या सतावतेय, तुमच्या आहारात या 7 सुपरफूड्सचा समावेश करा!

August 14, 2026 by admin Leave a Comment

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर औषधोपचारासोबतच योग्य आहार घेणेही महत्त्वाचे आहे. भोपळ्याच्या बिया, दूध, दही, बेरी आणि सुकामेवा यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा संतुलित आहारात समावेश केला जाऊ शकतो. जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करू शकता. त्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि सेलेनियमसारखी पोषक तत्वे असतात. दूध आणि दही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 97
  • Page 98
  • Page 99
  • Page 100
  • Page 101
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in