Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज तिचे काही सिनेमे प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहातात. पण ऐश्वर्याच्या आयुष्यातील एक काळ असा देखील होता, जेव्हा अभिनेत्रीने जीवनात चढ उतार देखील अनुभवले आहेत. आता प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक […]
Latest News
Trisha-Vijay : त्रिशावर फक्त एक कमेंट आणि दोस्ती दुश्मनीमध्ये बदलली, विधानसभेत विजय-उदयनिधी स्टॅलिन आमने-सामने येताच..
Trisha Krishnan: तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री विजय आणि माजी मुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या मैत्रीचं रुपांतर दुश्मनीत झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विजय आणि स्टॅलिन यांच्यात फक्त 3 वर्ष आणि 5 महिन्यांचं अंतर आहे. विजय हे स्टॅलिन यांच्यापेक्षा मोठे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी स्टॅलिन यांची घरी जाऊन भेट […]
Airtel : एअरटेलच्या युजर्सचा करेक्ट कार्यक्रम, ग्राहकांना मोठा धक्का, 4 रिचार्ज…
एअरटेलच्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनीने मोठा निर्णय घेत आपले चार लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. यामध्ये 299 रुपये, 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये केलेल्या या अचानक बदलामुळे ग्राहकांच्या पसंतीचे डेली-डेटा आणि मिड-टर्म व्हॅलिडिटी असलेले हे प्लॅन आता Airtel Thanks अॅप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही […]
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपात्र ठरू शकणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिल्याचे सिब्बल यांनी म्हटले, ज्यावर कोर्टाने लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची सामूहिक असल्याचे नमूद केले. सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार, निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. आयोगाकडून कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात […]
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट, अट मात्र एकच…
अमेरिकेत एक असे रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. जेथे महिन्यातून एकदा लोक कपडे न घालता डीनरसाठी येतात. अमेरिकेतील फ्लोरिडात हे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटचे नाव 'न्यूड डायनिंग एक्सपीरियन्स' असे समर्पेक नाव देण्यात आले आहे. मात्र, या रेस्टॉरंटमध्ये जेवण वाढणारे वेटर आणि बाकी स्टाफ मात्र संपूर्णवेळ कपड्यात वावरतात. हा खाजगी इव्हेंट दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला […]
Mumbai : सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, उकळत्या पाण्याने भाजलेल्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू
मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवताना गंभीर दुर्घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उकळत्या पाण्याने भरलेला टोप अंगावर पडल्याने गंभीररीत्या भाजलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. जेवण बनवताना घडली होती दुर्घटना समोर […]