उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. चमोली जिल्ह्यातील मायापूर परिसरातील निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरल्याने खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे 7:05 वाजता बोगद्यात अचानक पाण्याचा आणि चिखलाचा प्रवाह आला. यावेळी बोगद्याच्या आत अनेक 18 ते 19 मजूर काम करत होते. पाणी आणि चिखल शिरल्यानंतर काही मजूर आतच अडकले असल्याची […]
Latest News
“मला वाटलं मी बाद झालोय…” मैदानावरील नाट्यानंतर स्टीव्ह स्मिथचा खुलासा, पाहा नक्की काय घडलं?
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना डार्विनमध्ये सुरू आहे. 13 ऑगस्टपासून या सामन्याला सुरूवात झाली असून पहिला बांगलादेशच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं मायभूमीत खेळपट्ट्यांचा अंदाज असल्याने निर्णय योग्य ठरेल असं वाटलं होतं. पण बांगलादेशने सगळे फासे उलटे पाडले. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची दाणादाण उडवून दिली. […]
10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ, भामट्यांचा प्लॅन वाचून चक्रावून जाल!
नाशिकमध्ये 2027 साली कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. विकास कामांना वेग आला आहे. या कुंभमेळ्याला संपूर्ण देशातून साधू, संत-महंत हजेरी लावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष नाशिककडे असणार आहे. अशातच आता नाशिकमधून एक हादरवून टाकणारे कांड समोर आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण आणि शहर […]
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद, शरद पवार यांनी पोस्ट करीत व्यक्त केली चिंता
गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत अशी धक्कादायक माहिती खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे. तसेच चाकण एमआयडीसीतील तब्बल २० कंपन्यांनी विविध नागरी समस्यांमुळे स्थलांतर केल्याचेही पवार […]
भारताला ज्याची भीती तेच घडतंय, तुर्की, पाकिस्तानसह इस्लामिक राष्ट्र मोठ्या निर्णयाच्या तयारीत..
7 ऑगस्ट रोजी तीन मुस्लिम देशांनी संरक्षण करार केला. या कराराला नाव मक्का संयुक्त रक्षा करार देण्यात आले. नाटो देशांप्रमाणे त्यांनी हा करार केला. या करारानुसार, तीनपैकी एका देशावर जरी हल्ला झाला तर तो तीन देशांवर मानला जाणार असल्याचे स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो फक्त पाकिस्तानच नाही तर थेट तुर्की आणि साैदी […]
530 कोटींचे बनावट टेंडर अन् … गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असताना, ५३० कोटी रुपयांच्या कामाचे बोगस टेंडर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तनय महाजन या आरोपीला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. आरोपी तनय महाजन हा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक असल्याचे उघड झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकरणी तीव्र टीका करण्यास […]