एअरटेलच्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनीने मोठा निर्णय घेत आपले चार लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. यामध्ये 299 रुपये, 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये केलेल्या या अचानक बदलामुळे ग्राहकांच्या पसंतीचे डेली-डेटा आणि मिड-टर्म व्हॅलिडिटी असलेले हे प्लॅन आता Airtel Thanks अॅप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही […]
Latest News
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपात्र ठरू शकणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिल्याचे सिब्बल यांनी म्हटले, ज्यावर कोर्टाने लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची सामूहिक असल्याचे नमूद केले. सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार, निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. आयोगाकडून कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात […]
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट, अट मात्र एकच…
अमेरिकेत एक असे रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. जेथे महिन्यातून एकदा लोक कपडे न घालता डीनरसाठी येतात. अमेरिकेतील फ्लोरिडात हे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटचे नाव 'न्यूड डायनिंग एक्सपीरियन्स' असे समर्पेक नाव देण्यात आले आहे. मात्र, या रेस्टॉरंटमध्ये जेवण वाढणारे वेटर आणि बाकी स्टाफ मात्र संपूर्णवेळ कपड्यात वावरतात. हा खाजगी इव्हेंट दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला […]
Mumbai : सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, उकळत्या पाण्याने भाजलेल्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू
मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवताना गंभीर दुर्घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उकळत्या पाण्याने भरलेला टोप अंगावर पडल्याने गंभीररीत्या भाजलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. जेवण बनवताना घडली होती दुर्घटना समोर […]
लक्ष द्या! कल्याण ते बदलापूर, या दिवशी वीजपुरवठा बंद, वेळ काय? वीज परत कधी येणार?
कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरसह परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी या भागासह आसपासच्या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. वडोदरा-मुंबई महामार्गाच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या भागात, किती वाजता वीजपुरवठा बंद राहणार ते सविस्तर जाणून घेऊयात. कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरमध्ये उद्या […]
पाकिस्तानचा हेड कोच आकिब जावेद यांच्या मुलीने थाटला संसार; फोटो समोर येताच लोकांकडून ट्रोलिंग, पण का?
पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांची मुलगी एका वेगळ्याच कारणावरून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. उकबा आकिब हीचं लग्न नुकतंच पार पडलं. पण आता तिच्या लग्नाचा विषय चर्चेचा ठरला आहे. पाकिस्तानमध्ये यावरून रणकंदन माजलं आहे. तिच्या फोटोवरून लोकं ट्रोल करत आहे. तसेच फोटोखाली उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. उकबाने बेन क्रिस्टोफोराइड्ससोबत युनाइटेड किंगडममध्ये 9 ऑगस्टला […]