• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच…

June 22, 2026 by admin Leave a Comment


मोठी राजकीय घडामोड घडत असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ऑपरेशन टायगरचा मोठा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटातील 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केल्याची माहिती समोर आली होती तसेच पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहत त्यांनी बंडखोरीचे संकेत दिल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, आज दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे यांच्यासोबत या खासदारांची पत्रकार परिषद होणार असल्याची चर्चा आहे. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सहाही खासदार यांच्या दोन तासांपासून चर्चा सुरु आहे. लवकरच हे खासदार पक्षप्रवेशासाठी तसेच पत्रकार परिषदेसाठी रवाना होतील. या नेत्यांची पत्रकार परिषद व्हाय. बी. चव्हाण सेंटरवर होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आता या ठिकामी काटेकोर बंदोबस्त करण्यात आला आहे. या पक्ष प्रवेशा प्रकरणी सुरक्षा व्यावस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपरफुटी प्रकरणात किती लाखांचा व्यवहार झाला? Inside Story आली समोर
  • Tukaram Mundhe: आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेच नंबर 1, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मागं टाकलं, काय घडलं?
  • सिया गोयलचा तुरुंगात जलवा! मिळतेय VIP ट्रीटमेंट? लोहगड प्रकरणात मोठी अपडेट समोर
  • MPSC Paper Leak: वा रे गुरुजी, एमपीएससी पेपरफुटीचा आरोपी तर ‘आदर्श’ शिक्षक! हेट स्टोरीतून असा उघड झाला मामला
  • Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in