• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Sonam Wangchuk : 15 ऑगस्टपूर्वी सोनम वांगचूक यांची एक खास पोस्ट, देशवासियांना आवाहन करताना म्हटलं भारतापेक्षा बांग्लादेश पुढे

August 14, 2026 by admin Leave a Comment

विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनाआधी देशवासियांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी ‘शांती क्राती’ सुरु करण्याचं आवाहन केलय. जर, भारताला 2047 पर्यंत एक विकसित आणि संपन्न राष्ट्र बनवायचं असेल तर देशाला आपल्या राजकीय नेतृत्व निवडण्याच्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करावा लागेल. वांगचूक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज पोस्ट […]

Filed Under: india

बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या प्रज्वल रेवन्नाचं आणखी एक मोठं कांड, मोबाईल पहाताच पोलीस हादरले, तब्बल 90 व्हिडीओ…

August 14, 2026 by admin Leave a Comment

माजी खासदार प्रज्वल रेवन्ना सध्या बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र तरी देखील त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं दिसून येत आहे. प्रज्वल रेवन्नाचा आता आणखी एक कारनामा समोर आला आहे. सध्या प्रज्वल रेवन्ना याला बंगळुरूतील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं आहे, तिथे त्याच्याकडे एक मोबाईल आढळून आला आहे. प्रज्वल रेवन्ना हा बेकायदेशीररित्या मोबाईल […]

Filed Under: india

Maratha reservation : मनोज जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार? आज पुण्यात होणार मोठी घोषणा

August 14, 2026 by admin Leave a Comment

मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्टपासून ते पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. मराठा बांधवांनी या आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये यावं असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे. या सर्व […]

Filed Under: india

Pravin Jagtap Case : उच्चशिक्षित बायको एका सवयीला वैतागली, नवऱ्याला जिवंत पुरण्याचा कट; पोलीस चौकशी केला हादरवणारा खुलासा

August 14, 2026 by admin Leave a Comment

पुण्याच्या बारामतीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासमारी घटना घडली आहे. पुण्याच्या बारामतीत महिलेने तिच्या नवऱ्याला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर पत्नीने पोलीस चौकशीत हादरणारा खुलासा केला आहे. पती रोज मारहाण करायचा. मला नोकरी करू द्यायचा नाही, असा आरोप पत्नीने केलाय. पत्नीने […]

Filed Under: india

Chandrashekhar Bawankule : ‘माझ्याबद्दल वाईट बोलून माझ्या शरीरावर, चेहऱ्यावर..’ चंद्रशेखर बावनकुळे भावूक, जरांगे पाटलांकडून सातत्याने होतेय टीका

August 14, 2026 by admin Leave a Comment

मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सातत्याने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. जरांगे पाटील यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनाला लागेल अशी टीका सुरु आहे. जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने सुरु असलेल्या टीकेवर आज चंद्रशेखर बावनकुळे बोलले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पत्रकार परिषदेत भावूक झाले. मलाही कुटुंब असल्याचं त्यांनी सांगितलं. […]

Filed Under: india

मारुती सुझुकीकडून डिस्काउंटचा धमाका; ऑगस्टमध्ये ‘या’ गाड्यांवर मिळतेय 1.55 लाखांपर्यंत सूट

August 13, 2026 by admin Leave a Comment

मारुती सुझुकीने ऑगस्ट 2026 या महिन्यासाठी अत्यंत आकर्षक आणि बंपर डिस्काउंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या विशेष ऑगस्ट ऑफरमध्ये कंपनीच्या प्रसिद्ध इनव्हिक्टो, ग्रँड विटारा, एक्सएल६ आणि जिम्नी यांसारख्या लोकप्रिय गाड्यांचा समावेश आहे. ग्राहकांना अधिकृत डीलरशिप्सवर थेट रोख सवलत, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज इन्सेन्टिव्ह आणि कॉर्पोरेट सवलतींच्या माध्यमातून ही भरघोस सूट दिली जात आहे. ग्राहकांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Page 158
  • Page 159
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in