• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…

June 23, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मध्य मुंबईतील महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा असलेला सेनापती बापट मार्ग तसेच लोअर परळ परिसरात आज दुपारपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही मिनिटांतच रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली.

मुसळधार पावसामुळे कार्यालयातून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः सेनापती बापट मार्ग, लोअर परळ रेल्वे स्थानक परिसर आणि सखल भागांमध्ये वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पाणी साचलेल्या भागांतून जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बघण्याच्या कार्यक्रमातच… केतनच्या काकाने दिली धक्कादायक माहिती, मग सियाने असं का केलं?
  • Ketan Agarwal Case: 2 वेळा फेल झाल्यानंतर 3 कट यशस्वी! थेट सापाचाच बनाव, सियाचे हादरुन टाकणारे कट समोर
  • फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज 7 कोटींची उलाढाल; पी. एन. ठाकूर यांनी पान टपरीला कसं बनवलं मोठं ब्रँड
  • Shree Charani: एका वर्षात श्री चरणीने केली टी20त कमाल, नंबर 1 गोलंदाज होण्यापूर्वी बरंच काही सोसलं
  • DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना… अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in