सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सुनावणी सुरु आहे. या संदर्भात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे आडनावावरुन टीका केली आहे. त्याला सडेतोड उत्तर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिले आहे. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना पक्ष आणि चिन्हा संबंधित सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आज गोरे बाईंनी ठाकरे […]
india
वाद मिटवा! विजय मल्याच्या 9000 कोटीच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी; ईडीलाही दिला आदेश!
9,000 कोटींच्या घोटाळ्यातील फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने, मल्ल्या आणि बँकांमधील सुरू असलेल्या वादाचा आता शेवट झाला पाहिजे अशी टिप्पणी केली आहे. एनडीटीव्हीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. विजय मुल्ल्याने भारतीय बँकांकडून 9000 कोटींचे कर्ज घेतले होते, मात्र ते न फेडल्यामुळे तो वॉन्टेड […]
IND vs SL: अजिंक्य रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला एका पाठोपाठ एक असे दोन धक्के बसले. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन या स्पर्धेला दुखापतीमुळे मुकले. जसप्रीत बुमराहमुळे टीम इंडियाची गोलंदाजी बाजूच कमकुवत झाली. त्याची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. त्याच्या जागी आकिब नबीला संघात संधी दिली गेली. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार की नाही हा […]
Rahul Gandhi Mimicry : राहुल गांधींकडून मोदींची मिमिक्री, भर मंचावर करून दाखवली ती अॅक्शन, व्हिडीओ एकदा पाहाच!
Rahul Gandhi Narendra Modi Mimicry : लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. नीट पेपरफुटीविरोधातील दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर सडकून टीका करत आहेत. विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. अमित शाहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी […]
CIDCO Lottery : हक्काचं घर मिळणार! नवी मुंबईत तब्बल 4779 घरांची लॉटरी, किंमत फक्त 23 लाख; अर्ज कसा करायचा?
सिडको नवी मुंबईतील 4779 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु करणार आहे. सिडकोची 4779 घरे खारघर, कळंबोली आणि तळोजा येथील आहेत. तळोजातील घराची किंमत 23.50 लाख, कळंबोलीतील घराची किंमत 37.70 लाख आणि खारघर येथील घराची किंमत 43.50 लाख रुपये इतकी आहे. सिडकोची नवीन गृहनिर्माण योजनेत 4779 सदनिकांची नोंदणी 15 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन होत आहे. […]
घर भाड्याने पाहायला गेलेल्या दाम्पत्यावर पिटबुलचा अचानक हल्ला; पत्नी गंभीर जखमी, अंगावर काटा आणणारा Video
घर भाड्याने घेण्यासाठी पाहायला गेलेल्या एका दाम्पत्यावर पिटबुल कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पटियालातील घुम्मन नगर परिसरात घडली आहे. प्रॉपर्टी डीलरच्या सांगण्यावरून घर पाहण्यासाठी गेलेल्या अंकित सभरवाल आणि त्यांच्या पत्नी शिफाली यांच्यावर घराचा मुख्य दरवाजा उघडताच पिटबुलने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून शिफाली यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागल्याची माहिती समोर […]