PM Svanidhi Yojana: तुम्ही स्ट्रीट व्हेंडर, रस्त्यावरील विक्रेते असाल अथवा छोटे व्यावसायिक असाल तर पीएम स्वनिधी योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. या योजनेनुसार, पात्र लाभार्थ्यांना विना हमी एकूण 90,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. काही अटी आणि शर्तींवर युपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड आणि डिजिटल पेमेंटवर कॅशबॅकसारखी सुविधा पण मिळते. या योजनेतंर्गत क्रेडिट कार्डही देण्यात येते. […]
india
Tukaram Mundhe: तर तुकाराम मुंढे राजीनामा देतील… कचोरी दुकानाच्या मीम्सचा इंटरनेटवर धुमाकूळ
महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त आणि ‘सिंगम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचे काही मीम्स व्हायरल होत आहे. या मीम्समध्ये एका काचोरी दुकानाचा उल्लेख केला आहे. जर तुकाराम मुंढे या दुकानात गेले तर राजिनामा देतील असे […]
Asia cup 2026: वुमन्स टी20 आशिया कपसाठी श्रीलंकन संघाची घोषणा, विहंगाला मिळाली पहिल्यांदाच संधी
वुमन्स टी20 आशिया कप 2026 स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ खेळणार असून श्रीलंकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. श्रीलंकन संघ गट ब मध्ये असून पहिला सामना 29 ऑगस्टला होणार आहे. हा सामना यजमान युएई संघाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. मागच्या […]
2000 वर्षांनंतरच्या जगात पोहोचला, नंतर मशीनने पुन्हा परतला; आता केली जगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी
सोशल मीडियावर नेहमी टाइम ट्रॅव्हलबाबत धडकी भरवणारे दावे केले जातात. टाइम ट्रॅव्हल करणारा एखादा व्यक्ती भविष्याबाबत भाष्य करतो. तर कोणी भूतकाळाबाबत भाष्य करत असतो. परंतु या दाव्याबाबत कोणतेही ठोस पुरावे नसतात. आता एक जुना दावा पुन्हा चर्चेत आला आहे. लुईस वॉकर नावाच्या जगाला धडकी भरवणारा दावा चर्चेत आलाय. हा व्यक्ती ट्राइम ट्रव्हलच्या माध्यमातून थेट 4413 […]
वाहनांसाठी धोक्याची घंटा? मारुती, टाटा, महिंद्राच्या चाचणीत आढळलं काय? E20 पेट्रोलवर मोठा खुलासा
E20 पेट्रोलवरून देशात वाहनधारकांमध्ये मोठी नाराजी आहे. वाहनांचे मायलेज आणि इंजिनवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याची देशभर ओरड सुरू आहे. ई20 इंधनाचा परिणाम दुचाकी, चारचाकीच्या कार्यक्षमेतवर होत असल्याचा संताप समोर येत आहे. त्याचवेळी एक अहवालाने अनेकांची झोप उडवली आहे. त्यात प्रदूषण कमी होण्याचे, पेट्रोल स्वस्त होण्याचे सरकारचे दावे पार खोडून काढले आहेत. विशेष म्हणजे आघाडीच्या […]
अर्ध्या रात्री तिच्या घराचा दरवाजा उघडला अन्.., अरविंद केजरीवालांनी सांगितली सुनीता यांच्यासोबतची लव्हस्टोरी
आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये बोलताना विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या खासगी आयुष्यातील देखील काही प्रसंग या मुलाखतीमध्ये सांगितले आहेत. तसेच देशात सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. तसेच मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, तेव्हा माझ्यासोबत देखील रॅगिंग झालं होतं, असा […]