शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुद्द्यावर कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात जोरदार युक्तीवाद केला जात आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करत कोर्टात म्हटले की, निवडणूक आयोगाकडे कोणतेही अधिकारक्षेत्र नसताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना लाभ मिळून देण्यासाठी अधिकारबाहेर जाऊन निर्णय घेतला. सलग पाचव्या दिवशी […]
india
निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात मोठा पुरावा सादर, शिंदेंचे टेन्शन वाढले? थेट कपिल सिब्बल यांनी प्रत..
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात आताही सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवाद ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटले की, पक्षात संविधानानुसार निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. सिब्बल यांनी कोर्टात निवडणूक आयोगाने नियमांची पायमल्ली करून कशा पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनाला मान्यता दिली, याबाबत युक्तिवाद झाला. कपिल […]
‘तुमच्या नाटकाचा तमाशा जनतेला दाखवेन’ गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा, महायुतीत मीठाचा खडा?
जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेन, आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार तर त्याचा हात धरून लायकी दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे.वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केलेय. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला आहे. माझं कोणत्या व्यक्तीशी वाद नाही मात्र जनतेला […]
शिंदेंना टेन्शन की ठाकरेंची बाजू भक्कम? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय काय घडलं?
शिवसेना पक्षावरील सुनावणीवेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आजही जोरदार युक्तिवाद केला. सिब्बल यांनी आजच्या सुनावणीत अपात्रता आणि पक्ष चिन्ह यावर अधिक जोर दिला. तसेच युक्तिवादावेळी जनता दल, समाजवादी पार्टी आणि सुभाष देसाई प्रकरणाचेही संदर्भ आले. तसेच निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी कसे निर्णय दिले याबाबतही सिब्बल यांनी युक्तिवाद करून ठाकरे गटावर कसा अन्याय […]
Flipkart वर Huawei चे प्रभावी टॅब्लेट्स विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि प्रभावी फिचर्स
हुआवेने त्यांचे दोन टॅब्लेट, मेटपॅड एसई 11 आणि मेटपॅड 11.5 पेपरमॅट एडिशन फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात उपलब्ध केले आहेत. हे दोन्ही टॅब्लेट अभ्यास, ऑफिसचे काम आणि दैनंदिन वापरासाठी डिझाइन केलेले आहेत. त्यांमध्ये मोठी स्क्रीन, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि काम सोपे करणारी अनेक फिचर्स आहेत. चला तर मग या टॅब्लेट्सची किंमत जाणून घेऊयात. Huawei MatePad SE 11 […]
Rahul Gandhi : त्यांची तर हवा निघाली…सीमेवर पेट्रोलिंगचा वाद, चीनचे नाव घेत राहुल गांधींचा मोदी-शाह-राजनाथ सिंह यांच्यावर बॉम्बगोळा
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून प्रहार केला. रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण, चीनचे भारतीय हद्दीतील अतिक्रमण आणि इतर अनेक मुद्यांवरून सरकारला चांगले घेरले. दिल्लीतील या अधिवेशनात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर कडाडून प्रहार केला. […]