एअर इंडियाच्या ४ ऑगस्ट रोजी फुकेत ते दिल्ली फ्लाईटच्या पायलटच्या ड्रग टेस्टमध्ये मारिजुआना ( गांजा )पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.फुकेत ते दिल्ली फ्लाईट दरम्याने वेगवान टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. या घटनेनंतर पायलटची ड्रग टेस्ट आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर केल्या जाणाऱ्या कारवाईनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे आता जर पायलटची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणती […]
india
ईडी आणि सीबीआयच्या नोटिसा दिल्या, त्यामुळे… कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद
ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीवेळी ईडी आणि सीबीआयचा उल्लेख केला. पक्ष फुटल्यानंतर काहींना ईडीची आणि काहींना सीबीआयची नोटीस देण्यात आली. त्यामुळे राजकीय परिस्थिती प्रभावित झाली. ज्या घडामोडी घडल्या, त्याला त्याची मदतच झाली, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. आजच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी पक्ष चिन्ह आणि अपात्रता […]
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग…
शिवसेना पक्षाच्या चिन्हावरून सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडले. निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयोगाला २९अ नुसार कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार नाही. नोंदणी रद्द करणे हा एक प्रशासकीय निर्णय असून, तो न्यायिक पातळीवर येत नाही, असे […]
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यावर नांदेडमध्ये धारदार शस्राने हल्ला
अकाली दालाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेड येथे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली असून त्यांनी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद […]
त्या चार घटनांनी सर्वच चक्रावले, काय घडतंय पडद्यामागे? भाजप आणि पवार गटात काय खिचडी शिजतेय?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार गट आमि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे. या भेटीगाठी आणि घटनाक्रमांमुळे राजकीय वर्तुळात नव्य नव्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ तर येणार तर नाही ना? असे संकेतच या भेटीतून मिळत आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांकडून किंवा […]
शिंदेंचे आमदार अपात्र केले तर… सिब्बल यांनी टाकला डाव, त्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढणार?
शिवसेना पक्षावरील आजच्या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठेवणीतलं अस्त्र काढलं. अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे त्यावेळी किती आमदार होते याचा दाखला दिला. जर शिंदे गटाचे आमदार अपात्र केले तर आमचीच मेजॉरिटी होते, असा जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांता यांच्या खंडपीठासमोर केला. सिब्बल यांनी शिंदेंचे आमदार अपात्र […]