सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील महत्त्वपूर्ण सुनावणीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज आमदार अपात्रतेवर युक्तिवाद केला. सिब्बल यांनी यापूर्वी पक्षाची घटना, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरकावर जोरदार युक्तिवाद केला होता. आज त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणे […]
india
निवडणूक आयोगाची ती घोडचूक, सिब्बल यांनी दिला जनता दलाचा संदर्भ; सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद
निवडणूक आयोगाने जनता दलातील फुटीचा संदर्भ देऊन शिवसेनेबाबतचा निर्णय दिल्याचं सांगत जनता दलाच्या केसचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज केला. निवडणूक आयोगाची ही घोडचूक किती गंभीर आहे, हे सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांता यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे […]
Shivsena Supreme Court Hearing : कुठल्या आधारावर शिंदेंनी स्वत:ची कार्यकारिणी बनवली? आजच्या सुनावणीतले महत्वाचे मुद्दे
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? यावर सुप्रीम सुनावणी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत. त्यांनी सुनावणीत कुठले मुद्दे मांडले ते जाणून घ्या. कपिल सिब्बल सुनावणीतले मुद्दे 2018 मध्ये घटना बदल झाला. राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. सिब्बल यांनी जनता दल फुटीचा दाखल हा कोर्टात दिलेला आहे. सपाचा उल्लेख […]
दिल्लीत रंगले चहा पॉलिटिक्स! विरोधकांचा बहिष्कार, कनिमोळींची हजेरी, DMK चा नेमका संदेश काय?
संसदेचे पावसाळी अधिवेशन आज, गुरुवारी समाप्त झाले. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगिती करण्यात आले. तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील कोंडी फुटण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चहापानाचे आयोजन केले होते. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार घातला. गेल्या काही दिवसांपासून डीएमके काँग्रेससोबत फटकून वागत आहे. त्यामागे तामिळनाडूमधील सध्याचे […]
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपुरातील टीना आणि तिच्या मैत्रिणींना शाळेत जायला पाहिजे बस. टीना आणि तिच्या मैत्रिणींचा समस्या सांगणारा हा व्हिडिओ जो आहे, तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. नागपूरच्या कुही तालुक्याच्या खेतापूर गावातील विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ, बससाठीचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हायरल व्हिडिओतील मुलींशी […]
Love Marriage नंतर हॉटेलमध्ये पोहोचल्या, 10 वी आणि 12 वीत शिकणाऱ्या मुलींनी ओलांडल्या सर्व मर्यादा, कोर्टाने सुनावला निकाल
Two Girls Marriage In Patna : प्रेमात व्यक्ती काय करेल काहीही सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे दोन मुलीचं एकमेकींवर प्रचंड प्रेम होतं आणि दोघांनी पळून लग्न केलं… ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे घडली आहे. त्या दोघांमधील प्रेम इतकं होतं की, त्यांनी केवळ सामाजिक आणि कौटुंबिक बंधनं झुगारून दिली नाहीत, […]