खासदार नरेश मस्के यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी हे संसदेत केवळ माकड चेष्टा करत असून, त्यांच्या आणि विरोधकांच्या अडेलतट्टूपणामुळे संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे चालत नसल्याचा गंभीर आरोप मस्के यांनी केला आहे. मस्के यांनी राहुल गांधी यांच्या कृतीला नटखट बच्चा नव्हे, तर मरकट लीला असे संबोधले. ते म्हणाले, “तुम्ही […]
india
सरकारकडून नवीन स्किमची घोषणा, आता फक्त 99 रुपये गुंतवा अन् पेन्शन मिळवा, नेमकी योजना काय?
झोमॅटो, स्विगी, ब्लिंकइट आणि अर्बन कंपनी यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या गिग वर्कर्सना आता पेन्शनही मिळू शकते. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत एक नवीन चौकट सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे हे कामगार फक्त 99 रुपयांच्या लहान योगदानाने आपला सेवानिवृत्ती निधी सुरू करू शकतील. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने बुधवारी या नवीन सुविधेची घोषणा केली, […]
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण – खर्गे
राज्यसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घमासान सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, हा मुद्दा मला राजकीय बनवायचा नाही, मात्र भाजपची कृतीच तशी आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसच्या ‘विजय शंखनाद’ रॅलीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जनतेला संबोधित […]
Congress : काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर? प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काँग्रेसच्या गोटातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांमध्ये नाराजी सूर उमटल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारल्याने नाराजीचा सूर असल्याचे समोर आलं आहे. या बैठकीत खासदारांनी प्रणिती शिंदेंवर नाराजी व्यक्त केल्याचंही समोर आलं आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधील नाराजीच्या चर्चांना उधाण […]
90 च्या दशकातील मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, माधुरीच्या ठुमके पाहून सर्वच झालेले थक्क, आजही मुली आवडीने ऐकतात गाणं
90चं दशक म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर त्या काळातील गाजलेले चित्रपट, कलाकार आणि सदाबहार गाणी उभी राहतात. विशेषतः ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाने तर संपूर्ण कुटुंबाला मनोरंजनाची मेजवानी दिली होती. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. चित्रपटाची कौटुंबिक कथा प्रेक्षकांना भावलीच पण त्यातील गाणीही तितकीच लोकप्रिय […]
RBI New Rule: लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा, RBI च्या नवीन पॉलिसीमुळे मध्यमवर्गीयांना मोठा फायदा
RBI New Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजदर निश्चित करण्यासाठी एका समान प्रणालीचा प्रस्ताव दिला आहे. बँका आणि इतर नियामक संस्थांमध्ये कर्ज देण्याच्या पद्धती अधिक पारदर्शक आणि सुसंगत बनवणे, हा यामागील उद्देश आहे. या मसुदा प्रणालीमध्ये संचालक मंडळाने मंजूर केलेले दर धोरण, बेंचमार्क-संबंधित दर आणि कमी मूल्याच्या कर्जांवर होणारी अतिरिक्त दर आकारणी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश […]