• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

पावसातील हे गाणं ऐकताच येते जुन्या प्रेमाची आठवण, 37 वर्षांपासून गाणं सुपरहिट, आजही अनेकजण होतात भावूक

August 13, 2026 by admin Leave a Comment

पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली की अनेकदा एखाद्या खास व्यक्तीसोबत घालवलेले जुने क्षण आठवतात. काळ पुढे जातो, नाती बदलतात, माणसं दूर जातात; मात्र काही आठवणी मनातून कधीच पुसल्या जात नाहीत. हिंदी चित्रपटांनी पाऊस आणि प्रेम यांचं हे अनोखं नातं अनेक सुंदर गाण्यांमधून पडद्यावर उभं केलं आहे. मात्र, असंच एक गाणं आहे, ज्याची धून कानावर पडताच […]

Filed Under: india

Maharashtra News LIVE : नाशिकमधील सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचं होणार ‘सुरक्षितता ऑडिट’

August 13, 2026 by admin Leave a Comment

विधीमंडळ पक्षाचा एक गट फुटतो, स्वत:ला पक्ष म्हणवतो आणि निवडणूक आयोगाकडे जातो, अशा रीतीने कुठल्याही गटाला मान्यता दिली तर परिस्थिती वादळासारखी विनाशकारी होईल, असा गंभीर इशारा ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान दिला. शिवसेना निवडणूक चिन्हासंदर्भात तसंच आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी […]

Filed Under: india

Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?

August 13, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात देशातील विविध राज्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने आंदोलनाला यश आल्याचा दावा CJPकडून करण्यात आला होता. मात्र, आता या आंदोलनामुळे कॉकरोच […]

Filed Under: india

टिपर-डंपरच्या सुरक्षेत मोठा बदल; 1 एप्रिल 2027 पासून कव्हरिंग सिस्टम अनिवार्य

August 13, 2026 by admin Leave a Comment

रस्त्यावर जाताना तुम्ही कधी एखाद्या उघड्या ट्रकच्या मागे गाडी चालवली आहे का, ज्यातून अचानक माती, वाळू किंवा मलबा तुमच्या वाहनावर पडण्याची भीती वाटत असते? किंवा झाकण नसलेल्या कचरा वाहून नेणाऱ्या डंपरच्या दुर्गंधीचा त्रास तुम्हाला कधी सहन करावा लागला आहे का? सर्वसामान्यांना दररोज भेडसावणाऱ्या या मोठ्या समस्येपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण रस्त्यावर धावणाऱ्या उघड्या […]

Filed Under: india

अभिजीत दीपके अडचणीत? महाराष्ट्रभर वातावरण पेटणार, काय आहे नेमकं प्रकरण?

August 13, 2026 by admin Leave a Comment

कोक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आता सरकारी शाळा सुधारण्याचा मुद्दा हाती घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दीपके यांचं नाव देशभरातील घराघरात पोहोचलं आहे. त्यामुळे अभिजीत दीपके यांच्या भेटीसाठी शेकडो लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत. यामुळे दीपके यांच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. याचदरम्यान […]

Filed Under: india

Eknath Shinde : विरोधकांना चर्चेऐवजी संसदेबाहेर फक्त स्टंटबाजी करण्यात रस, एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

August 13, 2026 by admin Leave a Comment

विरोधकांचं फक्त राजकारण सुरू आहे, त्यांना संसदेत चर्चा करायची नाहीये, त्यांना फक्त बाहेर स्टंटबाजी करण्यात रस आहे. विरोधकांना त्यांच्या प्रश्नाचं खरंच उत्तर हवंय की त्यांना फक्त राजीनामा मागण्याचं नाटक करायचं आहे, असा सवाल विचारत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे 20 मिनिटं विविध […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 167
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in