व्होडाफोन आयडियाच्या प्रति युजर सरासरी महसुलात (ARPU) झालेली सुधारणा आणि कंपनीवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी उचलण्यात आलेली पावले यामुळे नोमुरा (Nomura) सारख्या दिग्गज जागतिक ब्रोकरेज फर्मने व्हीआय (VI) शेअर्सचा टार्गेट प्राईस वाढवला आहे. कंपनीच्या या सुधारलेल्या कामगिरीमुळे बाजारात शेअर्सला मोठी मागणी दिसून आली. टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन आयडिया (VI) च्या शेअर्समध्ये बुधवारी, 12 ऑगस्ट […]
india
Special Report : नवा पासपोर्ट, नवे चलन, पाकिस्तानचे लवकरच दोन तुकडे? हा प्रांत तुटणार
गेल्या काही काळापासून पाकिस्तानात अस्थितरता आहे. अशातच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा स्वातंत्र्यांचा नारा बुलंद होत आहे. लवकरच बलुच नेते स्वतंत्र पासपोर्ट आणि चलनही जारी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यंदा मोठ्या प्रमाणात 11 ऑगस्टला स्वतंज्ञ बलुचिस्तान दिवस साजरा झाला. पाकिस्ताननं त्याविरोधात अनेक भागातील वीज आणि इंटरनेट सेवा खंडीत केली होती. मात्र बलोच नेत्यांनी न […]
ललिता ज्वेलरी मार्ट लिमिटेडचा IPO 17 ऑगस्टला खुला होणार; प्राईस बँडची माहिती समोर
मुंबई, 11 ऑगस्ट 2026: ललिता ज्वेलरी मार्ट लिमिटेड या कंपनीने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीसाठी (IPO) ₹5 दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरची किंमत ₹190 ते ₹201 निश्चित केली आहे. कंपनीचा IPO 17 ऑगस्ट 2026 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि 19 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 74 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 74 शेअर्सच्या […]
सर्वात मोठी बातमी ! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृत्यू; कुणी केला मोठा दावा?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार वजाहत एस. खान यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे. पाकिस्तानी सेना आणि सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करत असल्याचं वजाहत खान यांनी म्हटलं आहे. इमरान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याने कुणालाच त्यांना भेटू देत नसल्यांचा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. […]
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
राज्यातील राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजप आणि केंद्रातील बड्या नेत्यांवर टीका करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव […]
त्यांची इटलीची आई…कंगना राणौत यांची राहुल गांधींवर टीका; म्हणाल्या देशातील जनता…
Kangana Ranaut Vs Rahul Gandhi : भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत या नेहमीच चर्चेत असतात. दिल्लीतील जेन झी तरुणांच्या आंदोलनावर त्यांनी सडून टीका केली होती. या टीकेनंतर वाद झाल्यामुळे नंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. त्या सातत्याने काँग्रेस, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. दरम्यान, आता त्यांनी राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा […]