• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?

August 12, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बनावट टेंडरचा प्रकार समोर आला आहे. कुंभमेळ्यासाठी विविध वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली ठेकेदारांना बनावट टेंडर आणि वर्कऑर्डर दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तब्बल 400 ते 500 कोटी रुपयांचा गंडा घातला गेल्याचे समोर येत आहे. या प्रकरणामुळे कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान बनावट कागदपत्रांचा वापर करून ठेकेदारांना लक्ष्य केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. […]

Filed Under: india

Amit Shah: CJP आंदोलकांवर लाठीहल्ला, सरकार संसदेत उत्तर देणार? अमित शाह यांचे थेट उत्तर, विरोधकांना सुनावले काय?

August 12, 2026 by admin Leave a Comment

पावसाळी अधिवेशनाचा कोंडी फोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ससंदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांना संसदेचे कामकाज होऊ देण्याची विनंती केली. पण सीजेपी आंदोलकांवरील लाठीहल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनासाठी विरोधक अडून बसले आहेत. गेल्या 20 दिवसांपासून गृहमंत्री गायब असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. […]

Filed Under: india

15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये गोगावले करणार ध्वजारोहण, पालकमंत्रिपदाचा प्रश्न लांबणीवर

August 12, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे, 15 ऑगस्टला नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. अद्याप या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती […]

Filed Under: india

वयाच्या 90व्या वर्षी लागला लग्नाचा नाद, पण नंतर जे घडलं अंगाशी आलं, प्रकरण काय?

August 12, 2026 by admin Leave a Comment

राजस्थानची राजधानी जयपूर येथून सायबर फसवणूक आणि डिजिटल ब्लॅकमेलिंगचा एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. येथे चतुर सायबर गुन्हेगारांनी लग्न लावून देण्याच्या नावाखाली ९० वर्षीय वृद्ध भंवर सिंह यांना आपल्या जाळ्यात अडकवले आणि नंतर खोट्या खटल्यांत अडकवण्याच्या तसेच समाजात बदनाम करण्याच्या धमक्या देऊन सुमारे ९ लाख रुपये उकळले. ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचा हा […]

Filed Under: india

फुटीर गटाला मान्यता देणं, पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे बेकायदेशीर – संजय राऊत

August 12, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. आज सिब्बल यांनी कोर्टात निवडणूक आयोगाने नियमांची पायमल्ली करून कशा पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनाला मान्यता दिली याबाबत युक्तिवाद केला. यानंतर संजय राऊत यांनी आजच्या सुनावणीवर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते […]

Filed Under: india

Snake Attack: भयंकरच… फक्त रविवारीच साप येतो आणि दंश करतो, धक्कादायक प्रकार समोर

August 12, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशातील संभल येथील एका कुटुंबाला सापांच्या भीतीने जगावे लागत आहे. कुटुंबाचा दावा आहे की, गेल्या महिन्यात त्यांना चार वेळा सापाने दंश केला असून, प्रत्येक वेळी रविवारीच हे घडले आहे. पाच वर्षांच्या सुनहरीचा सर्पदंशात मृत्यू झाला, तर इतर तिघांवर उपचार करून त्यांना वाचवण्यात आले. आता परिस्थिती अशी झाली आहे की, घरात पाऊल ठेवण्यापूर्वी कुटुंबातील सदस्य […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 171
  • Page 172
  • Page 173
  • Page 174
  • Page 175
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in