• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्याची चूक करताय, येऊ शकतात मोठ्या अडचणी, काय सांगतं वास्तूशास्त्र?

August 12, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा केवळ येण्या-जाण्याचा मार्ग नसून, घरात ऊर्जा प्रवेश करण्याचा तो मुख्य मार्ग मानला जातो. जर हे स्थान योग्य आणि नियमांनुसार असेल, तर घरात सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे कुटुंबात आरोग्य आणि मनःशांती टिकून राहते. धार्मिक मान्यतेनुसार, संध्याकाळ ही घरात आनंद आणि समृद्धीची वेळ असते आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. या वेळी मुख्य […]

Filed Under: india

विधीमंडळातील फूट हीच पक्षातील फूट समजून निर्णय, ते पत्र दाखवत आयोगाची कोंडी; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

August 12, 2026 by admin Leave a Comment

विधीमंडळातील फूट हीच पक्षातील फूट समजून निवडणूक आयोगाने निर्णय दिला. त्यांनी पक्षातील घटना बदलाकडेही लक्ष दिलं नाही, असं सांगत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची कोंडी केली. यावेळी त्यांनी 27 तारखेच्या पत्राचा दाखलाही दिला. तसेच पक्षातील नेते आणि उपनेत्यांच्या नियुक्त्या आणि निवडीची प्रक्रियाही स्पष्ट केली. सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्याने शिंदे गटाचं […]

Filed Under: india

मुख्यमंत्रीपद घटनाविरोधी ते फूट म्हणजे काय? कपिल सिब्बल यांचे 19 युक्तिवाद; सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?

August 12, 2026 by admin Leave a Comment

सागर शिंदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : शिवसेना पक्षावरील सुनावणीवेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात आज जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी आणि मुख्य नेतेपदी झालेली निवडच घटनाविरोधी असल्याचा दावा केला. तसेच पक्षप्रमुख हे पदच शिवसेनेच्या घटनेत नमूद आहे. मुख्य नेता या पदाबाबत अस्पष्टतात असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून […]

Filed Under: india

फूट म्हणजे नक्की काय? सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल; शिवसेना कुणाची? कोर्टात काय काय घडतंय?

August 12, 2026 by admin Leave a Comment

फूट म्हणजे नक्की काय? असा सवाल सुप्रीम कोर्टाने आज शिवसेना पक्षावरील सुनावणीच्या वेळी विचारला. विधीमंडळात पडलेली फूट नंतर संघटनेत वाढत गेली. प्रतिज्ञापत्रात दोन्ही गटाकडे सदस्य संख्या किती होती? असे सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारले. यावेळी समाजवादी पार्टीचाही उल्लेख झाला. मात्र, समाजवादी पार्टी आणि शिवसेनेचं प्रकरण वेगळं आहे. दोघांचा दुरान्वयेही संबंध नाही, असा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे […]

Filed Under: india

लांब पाय, काळे शरीर आणि चमकणारे डोळे… रात्री WIFI च्या शोधात बाहेर पडली अन् जे पाहिलं त्याने थरकाप उडाला

August 12, 2026 by admin Leave a Comment

जगात अजूनही असे अनेक प्राणी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ असाच प्रश्न उपस्थित करत आहे. रात्रीचा अंधार आहे आणि एक विचित्र प्राणी कॅमेऱ्यासमोर येतो. लांब पाय, काळे शरीर आणि दुरूनच चमकणारे डोळे. पहिल्यांदा पाहिल्यावर काहींना वाटते की तो लांडगा आहे, तर काहींना तो बिबट्या वाटतो. पण […]

Filed Under: india

मोठी बातमी! गुटखा, पान मसाला आणि तंबाखू संदर्भात मोठा निर्णय, आता थेट 1 वर्षाची बंदी, कारण काय?

August 12, 2026 by admin Leave a Comment

सार्वजनिक आरोग्याचा विचार करून, कर्नाटक सरकारने राज्यभरात तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत असलेल्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने या संदर्भात 10 ऑगस्ट, 2026 रोजी एक शासकीय अधिसूचना जारी केली. ही बंदी अधिसूचनेच्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी संपूर्ण कर्नाटकात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 173
  • Page 174
  • Page 175
  • Page 176
  • Page 177
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in