बीडच्या इमामपूर रोड परिसरात रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेवेळी सुमारे ३० ते ३५ जणांची टोळी उपस्थित होती. याच वादातून वाल्मिक कराड समर्थक सफान खान याने चार राऊंड फायर […]
india
Shivsena Supreme Court Hearing : ‘फक्त विधिमंडळ पक्षातच नाही, तर राजकीय..’ कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला शिंदे शिवसेनेकडून तितकच कडक उत्तर
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? यावर सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सुरु असताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मीडियाशी संवाद साधला. “ते त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा युक्तीवाद सुरु होईल, तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या किंवा नाही झाल्या हे सगळ्या जगाला माहित आहे. निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं […]
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
मुळ शिवसेना कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचा आजचा दिवस संपला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार आहेत, विधीमंडळात पक्ष कसा विकला जाऊ शकतो, असा सवाल केला. विधीमंडळात फूट पडली आयोगाने मान्यता दिली… नंतर शिंदेंनी सत्ता बनवली, अशी सत्ता कुठेही बनली नाही, ही लोकशाहीची थट्टा, असे […]
फुटीला मान्यता दिल्यावर शिंदेंकडून सत्ता स्थापन, अशाप्रकारे कुणीही सरकार बनवेल, कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद
ठाकरे गटाचे वकील, ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचेच वाभाडे काढले. शिवसेनेते फूट पडली. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे सत्ता पक्षा सोबत गेले आणि सत्ता स्थापन केली. स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यामुळे इतर नेते त्यांच्याकडे आकर्षित झाले. विधीमंडळातील फूट ही संघटनास्तरावर गेली. हे असंच सुरू राहिलं […]
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद, मुख्य नेतेपद दोन्ही बेकायदेशीर? सिब्बल यांच्या युक्तिवादाने टेन्शन वाढलं; कोर्टाचीही मोठी टिप्पणी!
Supreme Court Shivsena Hearing : शिवसेना पक्षात फूट आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण मांडी ते करत आहेत. पक्षाची घटना, विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष याचा अर्थ, पक्षाच्या घटनेतील तरतूद, अंतर्गत निवडणुका याबाबत नेमकं काय घडलं? याची माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला […]
प्रियांका गांधी म्हणाल्या, कैसे हो? नरेंद्र मोदी यांनी थेट म्हटले..
खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे रिसेप्शन दिल्लीत झाले. या रिसेप्शनला देशभरातील नेत्यांनी हजेरी लावली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 20 मिनिटे या रिसेप्शनमध्ये होते. यासोबतच अमित शाह देखील पोहोचले. मात्र, ज्यावेळी अमित शाह पोहोचले, त्याचवेळी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी अगोदरच उपस्थित होते. मात्र, यावेळी अमित शाह […]