बीड – किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडचा समर्थक सफवान खानने गोळीबार केला, पैशाच्या जीवावर तो दहशत माजवतोय, आमच्या दिशेने चार राऊंड त्याने फायर केले- पीडित तरुण. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर […]
india
आधी कॉफी, मग आंघोळ, नंतर लुंगी डान्स; 4 लाखांची बाईक घेऊन पोबारा ; शोरूममध्ये चोराचा कारनामा
वाराणसीत चोरीची एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. मंडुआडीह परिसरातील एका ऑटोमोबाईल शोरूममध्ये चोराने कटरने काचेचा दरवाजा कापून प्रवेश केला आणि चोरी करण्याआधी तब्बल साडेचार तास शोरूममध्ये अक्षरशः मौज केली ! रात्री उशीरा एका चोराने कटरने दरवाजा कापून आत एंट्री घेतली. त्यानंतर तो सुमारे 4-4.30 तास त्याच शोरूममध्ये होता. […]
कुंभमेळा घोटाळा प्रकरणात गिरीश महाजन यांच्या दोन नातेवाईकांना अटक, काय आहे नेमकं प्रकरण?
कुंभमेळा घोटाळ्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन नातलगांना अटक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. दरम्यान हा गुन्हा अक्षम्य आहे, नातेवाईक असला तरी गय करणार नाही, अशी प्रक्रिया यावर गिरीश महाजन यांनी दिली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? 35 हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनावरून […]
India-Bangladesh : बांग्लादेशची इतकी मजल, भारतीय चिडतील असं काम केलं, बॉर्डरवर वाढलं टेन्शन
भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढला आहे. तणाव वाढवण्याच्या घटनेसाठी बांग्लादेशी नागरिकांची एक कृती जबाबदार आहे. मंगळवारी काही बांग्लादेशी भारतात घुसले व त्यांनी दोन शेतकऱ्यांचं अपहरण केलं. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्याजवळ ही घटना घडली. सीमावर्ती भागात दोन भारतीय शेतकरी शेतात काम करत होते. त्यावेळी काही बांग्लादेशी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसले. शेतात काम करणाऱ्या दोन भारतीय […]
शिवसेना फुटीप्रकरणी निवडणूक आयोगाकडून गंभीर चुका? कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; सगळं बाहेर काढलं!
Shivsena Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्ष याबाबत सुनावणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. 11 ऑगस्ट रोजीच्या युक्तिवादानंतर आता आज (12 ऑगस्ट) पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे न्यायालयापुढे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक […]
शिवसेनाप्रमुख पद गोठवलं हे आयोगला 13 वर्ष माहिती पडलं नाही का? सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद, सुनावणीतले 20 महत्वाचे मुद्दे कोणते?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष, चिन्हाची महत्वपूर्ण सुनावणी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल जोरदार युक्तीवाद करत आहेत. सध्या या खटल्याची सुनावणी नियमितपणे कोर्टात सुरु आहे. या सुनावणीमुळे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचा विश्वास उंचावला आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना कोंडीत पकडलं आहे. सध्या ठाकरे गटाच्या नेत्यांकडून […]