• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

आयटी तरुणीला लग्नासाठी पाहिजे असा मुलगा, सांगितल्या 11 अटी, चौथी अट ऐकून तर डोक्याला मुंग्याच येतील

August 12, 2026 by admin Leave a Comment

मागील काही वर्षांमध्ये लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे, ग्रामिण भागांमध्ये तर भीषण वास्तव पहायला मिळत आहे, शेतकरी मुलांची तर लग्नच होत नसल्याने अनेक गावांमध्ये लग्नाचं वय उलटून गेलं तरी देखील विवाह न झालेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रामीण भागांमध्येच नाही तर शहरी भागांमध्ये देखील कमी -अधिक प्रमाणत अशीच स्थिती आहे. आपल्या होणारा पती कसा […]

Filed Under: india

गडचिरोलीत सर्पदंशाची दहशत! अवघ्या 2 दोन दिवसांत शाळा ओस, शेकडो विद्यार्थी परतले घरी

August 12, 2026 by admin Leave a Comment

गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे दोन दिवसांपूर्वी अतिशय दुर्दैवी घटना घडली. सर्पदंशामुळे तेथील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थीनींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आणखी काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विद्यार्थींनी रात्री झोपेत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली होती. जपतलाई येथे ही अनुदानित निवासी आश्रम शाळा असून तेथील विद्यार्थिनी रात्री झोपल्या असतानाच सापाने दंश केला. त्यातील तिघींचा […]

Filed Under: india

छत्रपती संभाजीनगरमध्ये उपवर्गीकरणा विरोधात एल्गार, आंदोलकांच्या मागण्या काय?

August 12, 2026 by admin Leave a Comment

अनुसूचित जातीच्या प्रस्तावित आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचंड मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. उपवर्गीकरण रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू […]

Filed Under: india

रिल्सच्या जमान्यात शॉर्टकट वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Gen-Z ला कानमंत्र

August 12, 2026 by admin Leave a Comment

सध्या रिल्सचा जमाना आहे. सोशल मीडियावरील इन्फ्ल्युएंसर्सला तरुण आकर्षित होतात. कोणत्याही मार्गाने जातात. पण रिल्सच्या जमान्यात शॉर्टकटचा मार्ग अवलंबू नका. तुम्हाला आवडत्या व्यक्तींचें आत्मचरित्र वाचा. त्यातून तुमच्यासमोर इतिहासाचा एक कालखंड उलगडला जातो, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gen-Zला दिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रिम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स’ […]

Filed Under: india

Youtube New Policy: युट्युबवरुन पैसे कमवणं होणार अधिक अवघड, नव्या पॉलिसीमुळे क्रिएटर चिंतेत

August 12, 2026 by admin Leave a Comment

यूट्यूब क्रिएटर्ससाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. यूट्यूबने आपल्या यूट्यूब पार्टनर प्रोग्रामद्वारे जाहिराती आणि यूट्यूब प्रीमियममधून मिळणाऱ्या महसुलाच्या वाटपाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हा निर्णय व्हिडिओ आणि शॉर्ट्ससारख्या कंटेंटद्वारे पैसे कमवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी एक मोठा धक्का असेल. 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांनुसार, पात्रतेचे निकष दुप्पट करण्यात आले आहेत.  यूट्यूबच्या […]

Filed Under: india

चेन्नई विमानतळावर इंडिगो फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग, इंजिनमध्ये बिघाड

August 12, 2026 by admin Leave a Comment

अगदी कमी वेळात लांबचा प्रवास करण्यासाठी अनेकजण विमानाने जाणे पसंत करतात. पण गेल्या काही दिवसांपासून देशात वेगवेगळ्या ठिकाणी सतत विमान प्रवासादरम्यान वेगवेगळ्या घटना घडत असल्याचे दिसत आहे. कुठे अचानक विमानामध्ये बिघड झाला तर कुठे लँडिगच्या वेळी काही तरी गोंधळ झाला. आजकाल विमान दुर्घटनांमुळे प्रवासी विमानाने प्रवास करावी की नाही याचा दहा वेळा विचार करत आहेत. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 170
  • Page 171
  • Page 172
  • Page 173
  • Page 174
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in