• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

August 13, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सलग चौथ्यांदा जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीवरच गंभीर प्रश्न उपस्थित करत ही निवड बेकायदेशीर असल्याचा दावा केला. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतरच त्यांची मुख्यमंत्रीपदी […]

Filed Under: india

पावसाचं जोरदार कमबॅक होणार; राज्यातील कोणत्या विभागासाठी काय अलर्ट? जाणून घ्या

August 13, 2026 by admin Leave a Comment

मुंबई , ठाण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा रिपरिप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मुंबईतही पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यात आज गुरुवारी कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात येलो अलर्ट दिला आहे. तर काही भागात हलक्या शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे काही दिवसांनी पावसाची […]

Filed Under: india

Tukaram Mundhe : नियम मोडणाऱ्या प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंनी दिला दणका

August 13, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडका लावला आहे. दररोज FDA कडून धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहे. तुकराम मुंढे यांच्या FDA ने आता डॉमिनोज पिझ्झावर धाड टाकली आहे. व्हेज-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म होता.मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. […]

Filed Under: india

मंथली SIP की बँक FD? 15 वर्षांत कुठे मिळेल बंपर रिटर्न; पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

August 12, 2026 by admin Leave a Comment

15 वर्षांच्या गुंतवणुकीत बँक एफडीमध्ये (अंदाजे 6.5 टक्के व्याजदर) 10 लाख रुपयांचे सुमारे 26.3 लाख रुपये होतात, तर दुसरीकडे एसआयपीमध्ये (अंदाजे 12 टक्के परतावा) एकूण 18 लाख रुपये गुंतवून तब्बल 50.4 लाखांचा मोठा फंड तयार होऊ शकतो. सुरक्षितता आणि चक्रवाढ व्याजाच्या गणितानुसार दोन्ही पर्याय आपापल्या जागी उत्तम आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करायला […]

Filed Under: india

डोनाल्ड ट्रम्प यांना झोपेतून उठवण्यासाठी तरुणीची नियुक्ती? ‘मिस्ट्री गर्ल’ व्हायरल

August 12, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता ट्रम्प यांनी स्वतःला जागे करण्यासाठी एका तरूणीला कामावर ठेवले तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सोशल मीडियावर याबाबतच्या अफवा वेगाने पसरत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या मागे एक महिला उभी असल्याचे […]

Filed Under: india

आता पेपरफुटी बंद! भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन होणार

August 12, 2026 by admin Leave a Comment

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते, त्यांनीही अनेक उपयुक्त […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Page 172
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in