राम दखने, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र गेल्या तीन दिवसात पिंजून काढला. अनेक ठिकाणी बैठका आणि सभा घेतल्या. दौऱ्यापूर्वी अंतरवाली सराटीत त्यांची आक्रमकता दिसली. तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांची मवाळ भाषा दिसली. पण दौरा आटोपता घेताना त्यांच्या शब्दांना चांगली धार चढलेली दिसली. त्यांनी सातारा जिल्ह्यातील कराडमधून सरकारला पुन्हा अल्टिमेटम […]
india
लेक्चर नाही ऐकायचंय, आधी राजीनामा द्या; राहुल गांधींचा शाहांवर हल्लाबोल
आम्हाला अमित शाह यांचं लेक्चर ऐकायचं नाही. ते फक्त लेक्चर देतात. जंतरमंतरवर पॅलेट गनने गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले हे त्यांनी आधी सांगावं? लाठीचार्जचे आदेश कुणाचे होते हे त्यांनी सांगावं, असा आव्हान देतानाच जर हे आदेश त्यांनी दिले असतील आणि नसतीलही तरी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली […]
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
नाशिक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. शहरातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेल्याचा दावा करण्यात आला असून, काही नागरिक जखमी झाले आहेत. या परिस्थितीवरून महापालिका प्रशासन आणि सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील पाच हजारांहून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे […]
Trisha Krishnan: थलपती विजय यांना टोमणा मारण्याच्या नादात पुन्हा त्रिशाबद्दल टिप्पणी; नेत्याच्या वक्तव्यावरून वाद
सध्या देशभरात तमिळनाडूचं राजकारण विशेष चर्चेत आलं आहे. यामागचं कारण म्हणजे तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अभिनेत्र त्रिशा कृष्णन यांच्यातील मैत्री. या दोघांमधील नातं सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत येतं. अशातच विरोधकसुद्धा थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर त्रिशाबद्दल […]
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर…. शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाबाहेर शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यातील एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनावणीनंतर दोन्ही गटांचे नेते सुप्रीम कोर्टाबाहेर आले असताना राऊत आणि म्हस्के यांच्यात हलकाफुलका संवाद पाहायला मिळाला. नरेश म्हस्के यांना पाहताच संजय राऊत यांनी […]
‘पुढच्या 6 महिन्यात लग्न…’,अर्जुन कपूर लवकरच अडकणार विवाहबंधनात? दुबईच्या सुंदरीने सगळंच सांगितलं
Arjun Kapoor Marraige Rumors: नेटफ्लिक्सच्या ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोपासून, बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर आणि दुबईस्थित सौंदर्यवती पामेला सेरेना यांच्या नात्याच्या चर्चा सुरू आहेत. खरं तर, या अभिनेत्रीने शोमध्येच अर्जुनला लग्नाची मागणी घातली होती. अर्जुनच्या उत्तराने तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. तेव्हापासून, ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व अटकळांना पूर्णविराम देत, […]