• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

दारू पितात का? मांस खातात का? जाणवं घालता का?; राम मंदिर CEO पदाच्या मुलाखतीत विचारले गेले हे प्रश्न

August 12, 2026 by admin Leave a Comment

राम मंदिराच्या CEO पदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ११ ऑगस्टपासून CEO पदासाठी निवडीचा अंतिम टप्पा म्हणजे मुलाखती सुरू झाल्या आहेत. या मुलाखती १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. राम मंदिरच्या CEO पदासाठी देशभरातून ५,३०० हून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी फक्त १८ पात्र उमेदवारांना मुलाखत फेरीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी १० माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या […]

Filed Under: india

30 ते 40 किमी वेगाने वारे, तब्बल 19 राज्यात पावसाचा इशारा, गारपिटीचे संकट..

August 12, 2026 by admin Leave a Comment

देशातील विविध भागात मुसळधार पाऊस आहे. त्यामध्येच राज्यात आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड, ओडिसा या राज्यात तर पावसाने कहर केला. मुसळधार पावसाने पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तब्बल 19 राज्यात भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यात आजही पावसाचा इशारा दिला. मुंबई, ठाणे, पुणे, […]

Filed Under: india

मुंबईत अग्नितांडव, 2 जणांचा मृत्यू तर 6 जखमी, 12 मजली इमारतीला भीषण आग..

August 12, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडजवळील एका इमारतीला काल रात्री 10 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची पातळी लेव्हल-2 होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, ही आग नक्की कोणत्या कारणाने लागली हे अद्याप कळू शकले नाही. विले पार्ले येथील शांता भुवन येथील इमारतीला आग लागली हाती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न […]

Filed Under: india

Ayodhay Ram Temple Donation Theft Case : प्रभू रामचंद्रांनी चोरी उघड करण्यासाठीच उद्धव ठाकरेंची निवड केलीय, शिवसेना नेत्याचा दावा

August 12, 2026 by admin Leave a Comment

“बाबरी मशीद पाडली तेव्हा हिंदू समाजाच्या मागे कोण उभं राहिलं, ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राम मंदिर उभारण्यासाठी तुमचं योगदान काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांना भाजप नेते विचारू लागलेत” अशी टीका ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी केली. उद्धव ठाकरे यांची झालेली निवड ही प्रभू रामचंद्रांनी चोरी उघड […]

Filed Under: india

अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी कोट्यवधींचा मालक, संपत्ती आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ!

August 11, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशीने वयाच्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याच्यावर आयपीएलमध्ये बोली लागली होती. त्यासाठी तेव्हा राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी 1.1 कोटी रुपये मोजले होते. सर्वात कमी वयात आयपीएल खेळणारा खेळाडू त्याची नोंद झाली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. कमी वयात त्याने क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम नोंदवले. तसेच […]

Filed Under: india

‘तुमच्या मतांची भीक आम्हाला नको’, राहुरीच्या भाजप आमदाराची भाषा व्हायरल

August 11, 2026 by admin Leave a Comment

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 4 दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या अहिल्यानगर बंद दरम्यान भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. ‘आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्ही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 177
  • Page 178
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in