अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तेल आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. दर महिन्याला रशियन तेल आयातीचा नवीन रेकॉर्ड रचला जात आहे. जून आणि जुलै महिन्यात भारताने रशियाकडून रेकॉर्ड लेवलच तेल आयात केलं आहे. जुलै 2026 मध्ये भारताने रशियाकडून जवळपास 2.8 मिलियन बॅरल प्रतिदिन कच्च तेलं आयात केलं आहे. भारताच्या एकूण क्रूड आयातीच्या तुलनेत हे प्रमाण […]
india
ग्राहकांना मोठा झटका! 3 महिन्यांपूर्वी लाँच झालेली ‘ही’ SUV 1.5 लाख रुपयांनी महागली; फॉर्च्युनरला देतेय टक्कर
एमजी मॅजेस्टर ही कार भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय असलेल्या टोयोटा फॉर्च्युनरला थेट टक्कर देते. विशेष म्हणजे, ही SUV आकाराने फॉर्च्युनरपेक्षाही मोठी आणि फीचर्सच्या बाबतीत अधिक लक्झरी आहे. मात्र, कंपनीने अचानक केलेल्या या दरवाढीमुळे या प्रीमियम फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील स्पर्धा आता अधिक रंजक आणि महागडी होणार आहे. ब्रिटिश कार कंपनी मॉरिस गॅरेजने सुमारे 3 महिन्यांपूर्वी लाँच केलेली […]
अभिजीत दिपके अॅक्शन मोडमध्ये, थेट झारखंडमध्ये व्हिडिओ कॉल, आंदोलनाबाबत मोठं विधान
झारखंडमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. एका अत्यंत वेदनादायक घटनेत, विद्यार्थी नेते महतो जे नऊ दिवसांच्या शांततापूर्ण उपोषणामुळे आधीच शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचले […]
Discount Train Ticket Booking : ट्रेनचं तिकीट प्रचंड स्वस्त, रेल्वेची भन्नाट ऑफर; या अॅपमधून बुकिंग केल्यास…
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता जनरल तिकीट घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील काउंटरवर लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या रेल्वेच्या अॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीटही बुक करू शकता. भारतीय रेल्वे आपल्या RailOne अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे RailOne अॅपवरून जनरल तिकीट बुक केल्यास प्रवाशांना सवलतही मिळते. याबाबत सविस्तर […]
PF खातेधारकांसाठी गूड न्यूज! आता कोणत्याही पेपरवर्कशिवाय अवघ्या 48 तासांत मिळणार पैसे
EPFO ने आपल्या क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत मोठे बदल करून ती अधिक वेगवान केली आहे. यामुळे सदस्यांना पैशांसाठी अनेक दिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. ऑटो मोड सेटलमेंट तंत्रज्ञानाचा वापर वाढवल्यामुळे, अंशतः पैसे काढण्याचा क्लेम आता अवघ्या दोन दिवसांत मंजूर होऊन खातेधारकांना तातडीने आर्थिक मदत मिळणे शक्य झाले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) पैसे […]
Pan Masala Ban Rule : पान मसाल्याच्या प्लास्टिक पॅकिंगवर बंदी, या तारखेपासून नवा नियम लागू; नेमकं काय बदलणार?
Pan Masala Packaging Rules : पान मसाला सेवन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने पान मसाल्याच्या पॅकेजिंगसंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. नव्या नियमांनुसार पान मसाला उत्पादनांच्या पॅकिंगमध्ये प्लास्टिक किंवा काही प्रकारच्या सिंथेटिक साहित्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे बदल 10 ऑगस्ट 2026 पासून […]