• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी…

August 11, 2026 by admin Leave a Comment

अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात धीरज परदेशी या तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 7 ऑगस्ट रोजी स्ट्रीट लाईटच्या कामासाठी गेलेल्या धीरजवर हल्ला झाल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. धीरज हा अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील ठेकेदाराकडे हेल्पर म्हणून काम करत होता. कामासाठी दर्गादायरा कब्रस्तान परिसरात गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला झाल्याची […]

Filed Under: india

मुलगी म्हणेल थँक्यू यू बाबा! लाडक्या राजकुमारीसाठी जबरदस्त बचत योजना

August 11, 2026 by admin Leave a Comment

वाढती महागाई पाहता, मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या नावावर विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. जर तुम्ही 1 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर हे तीन पर्याय चांगले ठरू शकतात. या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात. कारण या योजनांमध्ये गुंतवणुकीवर परताव्याची हमी मिळते. या […]

Filed Under: india

TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक

August 11, 2026 by admin Leave a Comment

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सोलापुरातील खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने सोलापुरातून ही कारवाई केली. प्रकाश पवार हा सोलापुरातील कुमठे गावात ‘ध्रुव प्रतिष्ठान’ या नावाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत […]

Filed Under: india

अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच… कोर्टात नेमकं काय घडलं?

August 11, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. 2023 मध्ये आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना मानत पक्ष आणि चिन्ह दिले होते. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. […]

Filed Under: india

गाईला मिळाला तब्बल 2 लाख 21 हजारांचा विक्रमी भाव… डीजेच्या तालावर मिरवणूक काढत शेतकऱ्याचा गाईला निरोप

August 11, 2026 by admin Leave a Comment

अहिल्यानगरच्या मानोरी गावातील तरुण शेतकऱ्याची गाय तब्बल 2 लाख 21 हजार रुपयांना विकली गेली आहे.. या गायची दूध देण्याची क्षमता 40 लिटरपर्यंत असल्याचं सांगीतलं जातंय.. विक्रमी किंमत मिळाल्याने या गाईला, डीजेच्या तालावर मिरवणूक काढून वाजत गाजत निरोप देण्यात आला.. मानोरी गावात निघालेली गाईची मिरवणूक चर्चेचा विषय ठरतोय. डीजेचा दणदणाट.. ग्रामस्थांची गर्दी.. गाईची पूजा.. फुलांचा हार […]

Filed Under: india

Rain Alert : कोकण, सातारा पुणे… महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पाऊस झोपडपणार, IMD कडून अलर्ट जारी

August 11, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाने बुधवारी देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दोन दिवसात अनेक भागात पावसाची हजेरी पहायला मिळणार आहे. तसेच या आठवड्यातील बहुतांश दिवस पश्चिम हिमालयीन भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 181
  • Page 182
  • Page 183
  • Page 184
  • Page 185
  • Interim pages omitted …
  • Page 850
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in