• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

PF खातेधारकांसाठी गूड न्यूज! आता कोणत्याही पेपरवर्कशिवाय अवघ्या 48 तासांत मिळणार पैसे

August 11, 2026 by admin Leave a Comment

EPFO ने आपल्या क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत मोठे बदल करून ती अधिक वेगवान केली आहे. यामुळे सदस्यांना पैशांसाठी अनेक दिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. ऑटो मोड सेटलमेंट तंत्रज्ञानाचा वापर वाढवल्यामुळे, अंशतः पैसे काढण्याचा क्लेम आता अवघ्या दोन दिवसांत मंजूर होऊन खातेधारकांना तातडीने आर्थिक मदत मिळणे शक्य झाले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) पैसे […]

Filed Under: india

Pan Masala Ban Rule : पान मसाल्याच्या प्लास्टिक पॅकिंगवर बंदी, या तारखेपासून नवा नियम लागू; नेमकं काय बदलणार?

August 11, 2026 by admin Leave a Comment

Pan Masala Packaging Rules : पान मसाला सेवन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने पान मसाल्याच्या पॅकेजिंगसंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. नव्या नियमांनुसार पान मसाला उत्पादनांच्या पॅकिंगमध्ये प्लास्टिक किंवा काही प्रकारच्या सिंथेटिक साहित्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे बदल 10 ऑगस्ट 2026 पासून […]

Filed Under: india

Hockey WC 2026: हॉकी वर्ल्डकपवर पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा दबदबा; भारताने कधी मिळवलं जेतेपद? असा आहे 55 वर्षांचा प्रवास

August 11, 2026 by admin Leave a Comment

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास खूपच रंजक आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या पूर्वी हा खेळासाठी ऑलिम्पिक हे मोठं व्यासपीठ होतं. पण 1971 पासून या खेळाला वर्ल्डकपचं स्वरूप प्राप्त झालं. हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला 55 वर्षांहून जुना इतिहास आहे. आतापर्यंत 15 पर्व खेळली असून यंदाचं 16वं पर्व आहे. पुरूषांच्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला 1971 मध्ये […]

Filed Under: india

नेहमीचे तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? तर केळीपासून बनवा ‘हे’ आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ

August 11, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर घरी बनवलेले गोड पदार्थ हा एक उत्तम पर्याय असू शकतो. कारण आजकाल बाजारांमध्ये कोणत्याही पदार्थांमध्ये भेसळ ही असतेच. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने घरीच बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. त्यात घरामध्ये केळी असतील तर त्यापासून विविध प्रकारचे चविष्ट गोड पदार्थ बनवता येतात. केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन बी६ […]

Filed Under: india

अरुणाचल आमचा भाग होता आणि राहिल, सत्य बदलणार नाही, चीनला भारताचा स्पष्ट संदेश

August 11, 2026 by admin Leave a Comment

अरुणाचल प्रदेशातील 27 जागा आणि खास जागांना भारताच्या अधिकृत नकाशावर त्याच्या मानका नावांसह प्रसिद्धी देण्याच्या भारताच्या पावलाने चीन संतापला आहे. सोमवारी चीनने यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर नवी दिल्लीने यावर स्पष्ट शब्दात अरुणाचल प्रदेश आमचा भाग आहे आणि राहिल अशा शब्दात सुनावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पुन्हा स्पष्ट केले की अरुणाचल भारताचा अभिन्न अंग आहे आणि […]

Filed Under: india

अखेर युद्ध संपणार? अमेरिका-इराण शांतता कराराबाबत मोठी अपडेट; पाकिस्तानी मंत्र्याने सगळं सांगितलं!

August 11, 2026 by admin Leave a Comment

America Iran War : गेल्या बऱ्याच दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष चालू आहे. इराण देशाचे प्रमुख अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर हा संघर्ष आणखी वाढला. अमेरिकेने आतापर्यंत इराणवर अनेक हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे इराणनने आक्रमक पवित्रा घेतल्यास जशास तसे उत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपल्या सैन्याला अलर्ट राहण्याचा आदेश दिलेला आहे. अमेरिकेने आखाती देशांतील आपल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 183
  • Page 184
  • Page 185
  • Page 186
  • Page 187
  • Interim pages omitted …
  • Page 853
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका
  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
  • नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर
  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in