• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

‘तुमच्या मतांची भीक आम्हाला नको’, राहुरीच्या भाजप आमदाराची भाषा व्हायरल

August 11, 2026 by admin Leave a Comment

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 4 दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या अहिल्यानगर बंद दरम्यान भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. ‘आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्ही […]

Filed Under: india

बदलत्या जीवनशैलीत मेंदू निरोगी व सक्रिय ठेवण्यासाठी आहारात ‘या’ आरोग्यदायी पदार्थांचा करा समावेश

August 11, 2026 by admin Leave a Comment

धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. शरीराच्या गरजा पुर्ण करण्यासाठी आपण अनेक हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करत असतो. अशातच आपलं संपूर्ण शरीर चालवणाऱ्या भागाची काळजी तसेच निरोगी ठेवायला मात्र विसरतो. तर तो भाग म्हणले आपलं मेंदू. मेंदू हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जो आपल्याला विचार करण्यास, नवीन गोष्टी शिकण्यास, स्मरणशक्ती तल्लख […]

Filed Under: india

उज्जवल निकम केंद्रीय मंत्रिमंडळात? अमित शहांच्या भेटीने चर्चांना उधाण, दिल्लीत मोठ्या घडामोडी

August 11, 2026 by admin Leave a Comment

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभा खासदार उज्जवल निकम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. ही बातमी आताच ब्रेक झाली […]

Filed Under: india

गांजा पिऊन पायलट उडवत होता विमान, एअर इंडियाच्या फुकेत ते दिल्ली विमान प्रकरणाला वेगळे वळण

August 11, 2026 by admin Leave a Comment

एअर इंडियाच्या फुकेट ते दिल्ली विमान एअर टर्ब्युलन्स निर्माण होऊन विमान ३०० फूट खाली येऊन विमानातील १७ प्रवासी आणि क्रु मेंबर जखमी झाले होते. या फ्लाईट क्रमांक AI2379 विमानाचा पायलट-इन-कमांड डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता.आता त्याची दुसरी डोपिंग टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. पायलट-इन-कमांडची कन्फर्मेटरी लॅब टेस्ट मारिजुआना ( गांजा ) पॉझिटिव्ह आली आहे.म्हणजे वैमानिक गांजा […]

Filed Under: india

‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’ डिफेंडर प्रकरणावरून जरांगे पाटलांचे टीकाकारांना चोख उत्तर

August 11, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. सध्या महागड्या डिफेंडर या कारने प्रवास केल्यामुळे जरांगे पाटलांवर टीका केली जात आहे. तसेच ही कार जरांगेंना दौऱ्यासाठी कोणी दिली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. यावर आता जरांगे पाटलांनी भाष्य केले आहे. कराडमधील सभेमध्ये त्यांनी टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती […]

Filed Under: india

विधिमंडळ पक्षात फूट पण…निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाही, शिवसेना पक्षफुटीवर कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

August 11, 2026 by admin Leave a Comment

Shivsena Party And Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या मालकीबाबत सुनावणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. याआधीही 6 ऑगस्ट रोजीच्या सुनावणीत त्यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. आता पुन्हा एकदा सिब्बल यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. आजच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 178
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in